You are currently viewing स्मृति भाग २४

स्मृति भाग २४

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग २४*

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आज आपण *व्यास* स्मृतिमधील काही विचारधन पहाणार आहोत . त्यांच्या विवाह विधिवर्णनात पुढील श्लोक येतो .

 

*त्यजन्नदुष्टां दण्ड्यः स्याद् दूषयंश्चाप्यदूषिताम् ।*

*तावन्न दुष्टं दुष्टं च स्वार्थेभ्यो भेदयंश्चतत् ॥*

निर्दोष पत्नीस त्यागणारा पति दण्डाचा भागीदार असतो . दोषहीन स्त्रीवर दोषारोपण करणारा ही दण्डाचा भागीदार असतो .

निर्दोष स्त्रीची बाजू मांडतांना वरील श्लोक स्त्रीचे महत्व तर समजावून सांगत नसेल ? पुढे पतिव्रता स्त्रीसाठी त्यांनी दिलेले काही श्लोक देत आहे .

 

*नोच्चैर्वदेन्न परुषं न बृहन् पत्युरप्रियम् ।*

*न केनचिद् विवदेच्च अप्रलापविलापिनी ॥*

*न चातिव्ययशीला स्यान्न धर्मार्थविरोधिनी ।*

*प्रमोदान्मादरोषेर्ष्यावञ्चनञ्चातिमानिताम् ॥*

*पैशुन्यहिंसाविद्वेषमहाहङ्कारधूर्त्तता ।*

*नास्तिक्यसाहसस्तेयदम्भान् साध्वी विवर्जयेत् ॥*

( तिने ) उंच आवाजात बोलू नये , कडू बोलू नये , फार जणांशी बोलू नये , पतीस अप्रिय गोष्ट बोलू नये , प्रलाप ( वृथा बडबड ) आणि विलाप यापासून दूर रहात कुणाशीही विवाद करु नये !

ती अधिक व्यय करण्याच्या स्वभावाची नसावी . न धर्म व अर्थाचा विरोध करणारी असावी . आळस , वेडेपणा , क्रोध , ईर्षा , वञ्चना , अभिमान , पिशुनता , हिंसा , शत्रुता , महा अहंकार , धूर्तता , नास्तिकभाव , अत्याचार , चोरी व दम्भ हे पतिव्रता स्त्रीने सोडावे . !!!😃😃

व्यास महर्षिंनी लिहिलेल्या या ओळींवर मी काय लिहू? संसार उद्ध्वस्त होवू नये म्हणून हे लिखाण योग्यच वाटते . याचे अनुभव समाजात वावरतांना प्रत्येकालाच येतात .

जगाचे दोन भाग . एक घरातील जग आणि दुसरे घराबाहेरील जग . एक जग एकाने व दुसर्‍याने दुसरे सांभाळायचे ! सामंजस्याने विभागणी केली की सारं सुरळीत . आज स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारात दोघांनी स्वभावाची हद्द आणि मर्यादांचे आकाश ओलांडले आहे !! अन्यथा गृहस्थाश्रम स्वर्गच ! त्याहून दुसरे नाही ! पूर्वी घरातील लग्न असले तरी घराला कुलुप लावण्याची परंपरा नव्हती !! येवढे महत्व घराचे होते व ते घराचे जग स्त्री सांभाळत होती . पूर्वी स्त्री मोठीच होती ! आज मी काही बोलू शकत नाही ! कारण मोठेपणा हा पावित्र्य , मांगल्याशी जोडलेला होता ! तो आज अर्थप्रधानता आणि सौंदर्याशी जोडलेला आहे . ” सौंदर्याला पावित्र्याचे , मांगल्याचे कोंदण असेल तर कुणीही रावण वा दुःशासन स्त्रीहरणास असमर्थ ठरतात ” , या ओळी विसरलेली स्त्री आज टक्केवारीत जास्त पहावयास मिळते !

सांगणे येवढेच ऋषिंना विसरु नका हो कुणी !🙏🙏

विनंती इतकीच , व्यास स्मृति व इतरही स्मृति वाचनीयच आहे . वाचाल ना ?🙏🙏 उद्या काही श्लोक पाहू .

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

*संवाद मिडिया*

 

*भाऊराया हॅण्डलूम सोलापूर आयोजित हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🥻👚👔🧵

 

*Advt Link👇*

————————————————–

📢🥳 *खुशखबर 🥳 खुशखबर* 🥳📢

 

🔯 *भाऊराया हॅण्डलूम सोलापूर* 🔯

 

घेऊन 🤩आले आहेत.. *मकर संक्रांतिसणानिमित्त स्पेशल ऑफर* 🎊

 

*🧵हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🧶

 

🥳 *कोणत्याही खरेदीवर २०% सुट* 🎊 💰

 

👉 *दिनांक – २८ डिसेंबर ते १० जानेवारी २०२४*

 

👉 *वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*

 

😇 *सोलापुरातील सुप्रसिद्ध* 😇

 

▪️इरकली कॉटन साडी

▪️इरकली सिल्क साडी

▪️मधुराई कॉटन साडी

▪️खादी कॉटन साडी

▪️धारवाड साडी

▪️मधुराई सिल्क साडी

▪️सेमी पैठणी साडी

▪️खादी सिल्क साडी

▪️खादी वर्क ड्रेस

▪️पटोला ड्रेस

▪️टॉप पीस

▪️गाऊन

▪️सोलापूर चादर

▪️बेडशीट

▪️नॅपकिन

▪️सतरंजी

▪️पंचा

▪️वूलन चादर

▪️टॉवेल

▪️दिवाणसेट

▪️प्रिंटेड बेडशीट

▪️पिलो कव्हर

▪️लुंगी

▪️शूटिंग व शर्टिंग शर्ट

▪️कुर्ता

▪️बंडी

 

💁🏻‍♀️चला तर मग लवकर या करा मनपसंत खरेदी🛍️

 

📢 *हातमागचा प्रचार भारतीय संस्कृतीचा प्रसार*🥻

 

प्रदर्शनाला☝️एक वेळ अवश्य भेट द्या🚶‍♂️🚶🏻‍♀️

 

स्थळ : श्री देव नारायण मंदिर , श्रीराम वाचन मंदिर समोर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी

 

📱संपर्क : 9325329105 / 9860890774

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा