*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वै.भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*
*स्मृति भाग २३*
समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आज आपण व्यास स्मृतिमधील काही विचारधन पहाणार आहोत . तत्पूर्वी—
पूर्वीचे गुरुकुल व आजची विद्यापीठे यात जमीन आकाशाचा फरक आहे , अंतर आहे . जिथून विद्या शिकल्यावर विद्यार्थी स्वतंत्र प्रज्ञाचक्षु होतो ते *गुरुकुल* . आणि जिथे विद्येचे पीठ करुन गुलामीचे , भाकरीचे वा पोटाची खळगी भरण्यापुरते शिकवले जाते ते विद्यापीठ !! विद्या व कला यांचा अर्थविपर्यास जिथे शिकवला जातो ते विद्यापीठ !! जिथे नीतिधर्म , विचारधर्म , आचारधर्म व उच्चारधर्म शिकवला जात नाही ते विद्यापीठ !!!!! काय समजावं हेच कळत नाही !!
विश्वामित्र रामास पहाटे उठवतांना काय म्हणायचे !
*रामेति मधुरा रामा विश्वामित्रेभ्यभाषत।*
*उत्तिष्ठ नरशार्दुल पूर्वा संध्या प्रवर्तते ॥*
विश्वामित्र म्हणायचे , हे मधुर रामा , उठ नरशार्दुला , पूर्वेला संधिकाल झाला आहे .
पूर्वेचा संधिकाल म्हणजे अंदाजे आजचे पहाटेचे साडेचार ! ज्यांना नरशार्दुल म्हणून उठवले गेले असेल तो नारसिंह होणार नाही ! शिष्यास झोपेतून उठवतांना कसे उठवावे याचा आदर्श हा श्लोक नाही वाटत ! कुठे असे ऋषि आणि कुठे पोरांसमोर नशेत बोलणारे शिक्षक!! आणि कृतिभ्रष्ट शिक्षकांना सूट देणारी लोकशाही व्यवस्था व त्यातील न्यायालये ?? काळ बदलला आहे . भारतमातेला भारतमाताच न म्हणणारी माणसे किती आनंदाने जगतात ना ? नीति नाही ! मन मानेल तसे नियमांना वाकवायचे !! आणि सिनेमा कोणता ? ” विद्यार्थ्याचे शिक्षिकेवर प्रेम ! ” दाखवले जाणारा !! न्यायालय चूप! संसद मौन !! शिक्षक चूप !! मिडिया खुशीने टीआरपी वाढवण्यासाठी व पैशाकडे लक्ष देत बातम्या चढाओढीने देणार !!! आणि कमाई करोडोची !!! सगळे समाजधुरीण चूप !!!!!!! निर्लज्जतेलाही सोनेरी किनार कशी असते ना !! मेलेल्या मनाच्या समाजाचे चित्र याशिवाय वेगळे कोणते असावे ? नाही सहन होत !
आश्रमात साठसाठहजार विद्यार्थी शिकत होते ! पण जमीनीवर पडलेल्या निर्जीव काडीला सुद्धा धक्का लागत नव्हता ! कुठे आजच्या शाळा वा विद्यालये आणि कुठे ते आश्रम ज्यातून राम , कृष्ण शिकले व बाहेर पडले !! आज कोणत्या शाळेत दैवीगुणप्रवृत्ती व आसुरी गुणप्रवृत्तीमधील फरक शिकवला जातो ! ओ हो , त्याने कुठे पैसा मिळतो ? हे विसरलोच मी ? क्षमस्व . असो . आज एवढेच . थांबतो .
सांगणे येवढेच ऋषिंना विसरु नका हो कुणी !🙏🙏
विनंती इतकीच , व्यास स्मृति व इतरही स्मृति वाचनीयच आहे . वाचाल ना ?🙏🙏 उद्या काही श्लोक पाहू .
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
*संवाद मिडिया*
*भाऊराया हॅण्डलूम सोलापूर आयोजित हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🥻👚👔🧵
*Advt Link👇*
————————————————–
📢🥳 *खुशखबर 🥳 खुशखबर* 🥳📢
🔯 *भाऊराया हॅण्डलूम सोलापूर* 🔯
घेऊन 🤩आले आहेत.. *मकर संक्रांतिसणानिमित्त स्पेशल ऑफर* 🎊
*🧵हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🧶
🥳 *कोणत्याही खरेदीवर २०% सुट* 🎊 💰
👉 *दिनांक – २८ डिसेंबर ते १० जानेवारी २०२४*
👉 *वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*
😇 *सोलापुरातील सुप्रसिद्ध* 😇
▪️इरकली कॉटन साडी
▪️इरकली सिल्क साडी
▪️मधुराई कॉटन साडी
▪️खादी कॉटन साडी
▪️धारवाड साडी
▪️मधुराई सिल्क साडी
▪️सेमी पैठणी साडी
▪️खादी सिल्क साडी
▪️खादी वर्क ड्रेस
▪️पटोला ड्रेस
▪️टॉप पीस
▪️गाऊन
▪️सोलापूर चादर
▪️बेडशीट
▪️नॅपकिन
▪️सतरंजी
▪️पंचा
▪️वूलन चादर
▪️टॉवेल
▪️दिवाणसेट
▪️प्रिंटेड बेडशीट
▪️पिलो कव्हर
▪️लुंगी
▪️शूटिंग व शर्टिंग शर्ट
▪️कुर्ता
▪️बंडी
💁🏻♀️चला तर मग लवकर या करा मनपसंत खरेदी🛍️
📢 *हातमागचा प्रचार भारतीय संस्कृतीचा प्रसार*🥻
प्रदर्शनाला☝️एक वेळ अवश्य भेट द्या🚶♂️🚶🏻♀️
स्थळ : श्री देव नारायण मंदिर , श्रीराम वाचन मंदिर समोर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी
📱संपर्क : 9325329105 / 9860890774
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*