You are currently viewing ३४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्यासाठी आवाहन

३४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्यासाठी आवाहन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. २० जानेवारी, २०२४ पासून सुरु होणाऱ्या ३४ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धांसाठी व्यावसायिक नाट्य निर्मात्यांकडून दिनांक १५ जानेवारी, २०२४ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी दिली. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे श्री. चवरे यांनी नमूद केले आहे.

 

मराठी व्यावसायिक नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रवेशिका दि. १५ जानेवारी, २०२४ पर्यंत ऑनलाईन सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास ऑनलाईन प्रवेशिका भरता येणार नाही.

 

या स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक २० जानेवारी ते २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल.

 

जास्तीत जास्त व्यावसायिक नाटय संस्थांनी मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.

 

 

*संवाद मिडिया*

 

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*आम्ही कामाला पूर्ण न्याय देतो का? नसल्यास का?*

 

मी अगदी लहान होते, आठ नऊ वर्षांची असेन. आई ने मला घर झाडायला सांगितले. खेड्यातले मातीचे सारवलेले घर. मला एवढंच कळत होतं झाडू पुढे पुढे न्यायचा म्हणजे घर झाडणं..

 

*सविस्तर वाचा 👇*

————————————————–

📢🥳 *खुशखबर 🥳 खुशखबर* 🥳📢

 

*भाऊराया हॅण्डलूम सोलापूर आयोजित हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🥻👚👔🧵

 

*Advt Link👇*

 

🔯 *भाऊराया हॅण्डलूम सोलापूर* 🔯

 

घेऊन 🤩आले आहेत.. *मकर संक्रांतिसणानिमित्त स्पेशल ऑफर* 🎊

 

*🧵हातमाग व यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन व विक्री*🧶

 

🥳 *कोणत्याही खरेदीवर २०% सुट* 🎊 💰

 

👉 *दिनांक – २८ डिसेंबर ते १० जानेवारी २०२४*

 

👉 *वेळ – सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत*

 

😇 *सोलापुरातील सुप्रसिद्ध* 😇

 

▪️इरकली कॉटन साडी

▪️इरकली सिल्क साडी

▪️मधुराई कॉटन साडी

▪️खादी कॉटन साडी

▪️धारवाड साडी

▪️मधुराई सिल्क साडी

▪️सेमी पैठणी साडी

▪️खादी सिल्क साडी

▪️खादी वर्क ड्रेस

▪️पटोला ड्रेस

▪️टॉप पीस

▪️गाऊन

▪️सोलापूर चादर

▪️बेडशीट

▪️नॅपकिन

▪️सतरंजी

▪️पंचा

▪️वूलन चादर

▪️टॉवेल

▪️दिवाणसेट

▪️प्रिंटेड बेडशीट

▪️पिलो कव्हर

▪️लुंगी

▪️शूटिंग व शर्टिंग शर्ट

▪️कुर्ता

▪️बंडी

 

💁🏻‍♀️चला तर मग लवकर या करा मनपसंत खरेदी🛍️

 

📢 *हातमागचा प्रचार भारतीय संस्कृतीचा प्रसार*🥻

 

प्रदर्शनाला☝️एक वेळ अवश्य भेट द्या🚶‍♂️🚶🏻‍♀️

 

स्थळ : श्री देव नारायण मंदिर , श्रीराम वाचन मंदिर समोर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी

 

📱संपर्क : 9325329105 / 9860890774

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा