You are currently viewing मागील वेळेस महाराष्ट्र सैनिकांना पत्र लिहून विनंती करणाऱ्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या वतीने पुन्हा एकदा आवाहन.

मागील वेळेस महाराष्ट्र सैनिकांना पत्र लिहून विनंती करणाऱ्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या वतीने पुन्हा एकदा आवाहन.

मागील वेळेस महाराष्ट्र सैनिकांना पत्र लिहून विनंती करणाऱ्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या वतीने पुन्हा एकदा आवाहन.

सिंधुदुर्ग तसेच कोकणी जनतेला भेडसावणाऱ्या मूलभूत तसेच महामार्ग प्रश्नी ठोस असे प्रयत्न नाही तर रिझल्ट देण्याची मागणी – कुणाल किनळेकर जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

वर्षानुवर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग प्रश्न मनसेने रस्त्यावर उतरून आवाज उठवल्यानंतर ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र या नात्याने पालकमंत्री तथा राज्य सरकारचे महत्त्वाचे मंत्रि म्हणून स्वतः लक्ष घालत रस्त्यावर उतरून 31 डिसेंबर 2023 पूर्वी मुंबई गोवा महामार्ग काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले तसेच कोकणी जनतेसाठी रस्त्यावर उतरून मनसे स्टाईल आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना स्वतः पत्र लिहून मनसे स्टाईल आंदोलन न करण्याचे आवाहन केले. तेव्हा वाटले होते की खरंच मुंबई गोवा महामार्गाचे काम खरंच 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण होईल व पहिल्या मोठ्या गणेश उत्सवाला चाकरमान्यांना ज्या प्रकारे खड्ड्यातून यावे लागले त्यात सुधारणा होऊन आत्ता होळी उत्सवाला तरी काम पूर्ण झालेल्या खड्डेविरहित मुंबई गोवा महामार्गाने सुरळीत प्रवास करता येईल पण दुर्दैवाने पुन्हा एकदा रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गामुळे तोच खड्डेमय प्रवास कोकणी जनतेच्या नशिबी केले कित्येक वर्ष येणार आहे.
कोकणचे सुपुत्र म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग तर्फे मंत्री श्री रविंद्र चव्हाण यांना विनंती करतो की ज्याप्रमाणे आपण राज्य सरकार मार्फत विनाशकारी रिफायनरी प्रकल्प त्याचप्रमाणे सिंधुदुर्गच्या जनतेला अंधारात ठेवून माणगाव खोऱ्यातील अदानी प्रकल्प यांना जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करता त्याचप्रमाणे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नाही तर तो कोकणी जनतेच्या विकासात अडसर ठरतोय म्हणून लवकरात लवकर पूर्ण करावा आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तूर्तास एवढीच प्रमुख मागणी.

*संवाद मीडिया*

*🫧💦बराच ग्राहकांना विहीर व* *बोअरवेल खुदाई संदर्भात माहिती*नसते. त्यामुळे ब-याच बोअरवेल फेल होतात💦💧 यासाठी* 💧 *ग्राहकांनी बोअरवेल हे सप्टेंबर ते मे पर्यंत खुदाई करावी. व विहीर खुदाई*💦 *एप्रिल -ते – मे *महिन्यात* 💧 *करावी यासाठी अधिक माहीतीसाठी*
*आमच्याकडे संपर्क करावा*🫧.

▫️▫️ *मे श्रीराम बोअरवेल.* ▫️▫️
🔸१००% पाण्याची गॅरंटी🔸

*▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल*
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*

*▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल*.

*▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते.* *▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.*

*▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)*

*▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.*

*▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी.* *▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.*

*फायदे 👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.*

*▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो. *

*▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.*

*▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.*

*▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)*

*▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.*

*▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल *
*✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल:*

🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾 –

🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋

🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 – -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴

🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴

🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
*अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.

*श्रीराम बोअरवेल.*
– *🏨पत्ता : नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१०* – *📲7774851004*,
*📲*9420293799*
*📲*7768898659*
*📲7588570587*
*📲9422874647*

*🌐🛜Email -* shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/115014/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा