सावंतवाडीत ३१ डिसेंबरला विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन…
सावंतवाडी
भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान रथ यात्रा ३१ डिसेंबरला सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शहरात राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी व लाभार्थ्यांनी या अभियानात सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी केले आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचावा आणि योजनेचा प्रसार व प्रचार व्हावा याबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश या अभियानाचा राहणार असल्याचे मुख्याधिकारी श्री. साळुंखे यांनी सांगितले. या अभियाना अंतर्गत पीएम स्वनिधी योजना, आयुष्यमान भारत योजना, पीएम आवास योजना, पीएम उज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन याव्यतिरिक्त शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाणार आहे. तसेच नवीन लाभार्थ्यांची नोंदणी देखील केली जाणार आहे. त्याचबरोबर यापूर्वी या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभाथ्यौशी वैयक्तीक संवाद देखील साधला जाणार आहे.
*संवाद मीडिया*
*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍
*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️
*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/
*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️
*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*
*संपर्क :*
*📲9422381263 / 📲7720842463*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*