You are currently viewing निरवडे आरोस तिठा ते न्हावेली आरोस बाजार मार्ग रस्ता खड्डेमय

निरवडे आरोस तिठा ते न्हावेली आरोस बाजार मार्ग रस्ता खड्डेमय

निरवडे आरोस तिठा ते न्हावेली आरोस बाजार मार्ग रस्ता खड्डेमय

मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली उपअभियंता श्री वैभव सगरे यांना निवेदन सादर

सावंतवाडी

निरवडे आरोस तिठा ते न्हावेली आरोस बाजार मार्ग रस्ता खड्डेमय असल्याबाबत आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता श्री वैभव सगरे यांची भेट घेतली ह्यावेळी न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष संदेश सावंत यांनी निवेदन देत लक्ष वेधले व त्या ठिकाणी मागील काही दिवसात त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वार व बरेच अपघात झाल्याचे निदर्शनास आणून दिले तर काही ठिकाणी खडी वर येऊन गाडी चालविणे त्रासदायक ठरत आहे याबाबत लक्ष वेधले. तर अभियंता श्री वैभव सगरे यांनी सदर कामाचे टेंडर चे काम चालु असून येत्या पंधरा दिवसात सदर काम सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचे आश्वासन उप अभियंता श्री सगरे यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी मनविसे जिल्हा सचिव नीलेश देसाई तालुका सचिव मनोज कांबळी मनविसे विभाग अध्यक्ष श्री चेतन पार्सेकर, गिरगोल दिया,राज धवणं, हेमचंद्र (बाळू) सावळ ,अमोल पार्सेकर,प्रथमेश नाईक, नवनाथ पार्सेकर आदी उपस्थित होते.तर येत्या पंधरा दिवसात काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला.

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा