You are currently viewing जिल्ह्यात आज 26 व्यक्तीं कोरोना पॉजिटीव्ह

जिल्ह्यात आज 26 व्यक्तीं कोरोना पॉजिटीव्ह

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

सक्रीय रुग्णांची संख्या 341
– जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 74 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 341 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 26 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 12/12/2020 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )

तालुका निहाय सक्रीय रुग्ण

1) देवगड – 28,
2) दोडामार्ग – 27,
3) कणकवली – 105,
4) कुडाळ – 68,
5) मालवण – 3,
6) सावंतवाडी – 53,
7) वैभववाडी – 15,
8) वेंगुर्ला – 42,
9) जिल्ह्याबाहेरील – 0

प्रतिक्रिया व्यक्त करा