You are currently viewing मातोंड-पेंडुर येथील श्री देव घोडेमुखचा १७ डिसेंबरला जत्रोत्सव…

मातोंड-पेंडुर येथील श्री देव घोडेमुखचा १७ डिसेंबरला जत्रोत्सव…

मातोंड-पेंडुर येथील श्री देव घोडेमुखचा १७ डिसेंबरला जत्रोत्सव…

सावंतवाडी

कोकणातील कोंब्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ३६० चाळयांचा अधिपती तसेच दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान श्री देव घोडेमुखचा जत्रोत्सव १७ डिसेंबरला होणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तरी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समिती आणि ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा