You are currently viewing शब्द

शब्द

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री आरती जठार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*शब्द* ✓

शब्दांत सांगते,
शब्दांची महती
महत्त्व मी जाणते. १

शब्द कधी लाजरा
कधी होतो बोचरा
मनी न लागावा. २

शब्द दुधारी शस्त्र
वापरावे जपूनी अस्त्र
नात्याचा ऱ्हास करी. ३

शब्द विश्वासाचा करी,
आश्वस्थ जगा सारी
असे आश्वासक जबाबदारी. ४

शब्द सांगण्या अपुरी
माझी कविता न मी
जाणीव राहे अधुरी. ५

सौ.आरती जठार डोंबिवली.

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा