You are currently viewing ज्ञानेश्वर माऊली

ज्ञानेश्वर माऊली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम अभंग रचना*

*ज्ञानेश्वर माऊली*

ज्ञानियांचा राजा | मराठीये संत ||
महाबुद्धिवंत | ज्ञानेश्वर ||१||

विठ्ठल रुक्मिणी | माय बाप होती ||
देह त्याग देती | प्रायश्चित्त ||२||

विद्वत्ता दाविली | पैठण जाऊनी ||
भिक्षाही मागूनी | समाजात ||३||

निवृत्ती गुरुजी | तयांच्या कृपेने ||
मेळविले लेणे | मराठीचे ||३||

भाषा अभिमान | मराठी महती ||
जनांस कथती | ज्ञानेश्वरी ||४||

अमृतानुभव | तत्वज्ञान श्रेष्ठ ||
दूर करी क्लिष्ट | धर्मातील ||५||

चांगदेव योगी | गर्वाचे हरण ||
माऊली चरण | उपदेश ||६||

एकवीस वर्षी | इंद्रायणी काठी ||
ज्ञानसूर्य होती | समाधीस्त ||७||

©दीपक पटेकर (दीपी)✒️
सावंतवाडी
८४४६७४३१९६

संवाद मीडिया*

*महा एक्सचेंज महोत्सव*
आपल्या कार चे वय वाढत आहे..
हाच सर्वोत्तम महिना आहे..
आपल्या जुन्या कारच्या सर्वोत्तम व्हॅल्युएशन चा..
आजच आपली जुनी कार एक्सचेंज करा आणि टाटा कार फॅमिली चे सदस्य बना..

आपल्या कार चे व्हॅल्युएशन हेच आपले डाऊन पेमेंट..ते देखील ८.३०% इतक्या कमी व्याज दर मध्ये..

*संपुर्ण स्वदेशी अभियान*

आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118611/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा