You are currently viewing सरगवे गावचे दत्ताजीराव देसाई यांचे वयाच्या 103 व्या वर्षी दुःखद निधन

सरगवे गावचे दत्ताजीराव देसाई यांचे वयाच्या 103 व्या वर्षी दुःखद निधन

सरगवे गावचे दत्ताजीराव देसाई यांचे वयाच्या 103 व्या वर्षी दुःखद निधन

दोडामार्ग

तिलारी प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील सरगवे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्री दत्ताजीराव बाबासाहेब देसाई वय 103 वर्षे यांचे वृध्दपकाळाने नुकतेच राहत्या घरी रा. कसई दोडामार्ग ( केळीचे टेंब) येथे दिनांक 27/11/2023 रोजी दुःखद निधन झाले त्याचे पश्चात चार मुलगे, मुली, सुना नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे ते ॲड. सम्राट देसाई यांचे आजोबा होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा