You are currently viewing बिअर टन मध्ये अडकला साप….

बिअर टन मध्ये अडकला साप….

बिअर टन मध्ये अडकला साप….

हेल्प अकॅडमी फोंडाघाट संस्थेतर्फे सापाला जीवदान

कणकवली

सापाचा तोंडाचा भाग बिअर टिन मध्ये अडकून संकटग्रस्त असलेल्या बिवड सापाला सर्पमैत्रिण, हेल्प अकॅडमी फोंडाघाट टीम सदस्य सदस्यांनी जीवदान दिले. तोंडावर अडकलेला टिन अशा अवस्थेत काही तास वावरणाऱ्या या सापाची युवकांनी मोठ्या मुश्किलीने सोडवणूक केली. प्राथमिक उपचार करून या युवकांनी त्या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडले.

फोंडाघाट येथील आजूबाजूला जंगलमय भाग असलेल्या एका घराच्या कुंपणात कुत्रे जास्त भुंकू लागल्याने घर मालकाने कानोसा घेतला.कानोसा घेताना समोरचे चित्र पाहून त्या घर मालकाची बोबडीच वळली. एक साप बिअरच्या टिन मध्ये तोंड अडकलेल्या अवस्थेत अंदाजाने चक्क फिरताना दिसला. बराच वेळ तो साप त्या अवघडलेल्या अवस्थेत दिसला. नंतर त्या घर मालकाने हेल्प अकॅडमी फोंडाघाट या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला कळवले. या संस्थेच्या युवकांनी सापाचे रात्री व्यवस्थित रेस्क्यु करत त्या सापाला सुरळीत त्या टिन पासून अलग केले. थोड जखमी झालेल्या त्या सापाला या युवकांनी हळद लावून नैसर्गिक अधिवासात सोडले. बिवड जातीचा हा साप होता.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा