*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम अभंग रचना*
*अभंग*
रुप तुझे पाहू /डोळे भरूनिया/
पंढरीचा राया / पांडुरंगा //
कर कटीवरी / उभा विटेवरी /
पंढरपूरात / माझा देव //
साधू संत संगे / वारकरी मेळा /
भक्तीचा सोहळा / वैष्णवांचा //
आषाढी कार्तिकी / भक्त दर्शनास /
करी उपवास / एकादशी //
पंढरीचा राजा / पांडुरंग हरी /
सावळा श्रीहरी / विठू माझा //
पाव मज आता / तुझ्या दारी आलो /
भक्तीमय झालो / कृपा व्हावी //
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
*संवाद मिडिया*
💥 *”रेन्बो हिल्स” ची खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”..💥🏬*
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨
मळगाव-कुंभार्ली🏕️ येथील ️ रेरा ॲक्ट📜 नुसार मान्यता📃 असलेल्या न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠 यांच्या “रेन्बो हिल्स🌈” मध्ये ग्राहकांसाठी🥰 आम्ही देतोय खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”…!🚩💥🤩
👉 स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि GST फ्री… फ्री… फ्री…!!!
🔸 बँक मान्यता प्राप्त प्रोजेक्ट,
🔹सॅम्पल सदनिका रेडी,
🔸गृह कर्जाची सुविधा,
🔹दिलेल्या वेळेच्या अगोदर पझेशन…!
🛑रेरा नं. P52900022211
फक्त ५१ हजारात आपल्या स्वप्नातील घर बुक 💰 करा..🤟
🏚️New Max Developers🏘️
यांचा चौथा महत्त्वकांक्षी प्रकल्प
🌈”रेन्बो हिल्स”🏞️
🛑आम्ही मळगाव येथे देतोय:-
👉1RK फ्लॅट्स फक्त १५.५० लाख
👉1BHK फ्लॅट्स फक्त १९.५० लाख
👉2 BHK फ्लॅट्स फक्त २५.५० लाख
👉तात्काळ बुकिंग📃 केल्यास अजून ५० हजाराची💰 सवलत…! तर ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी..🗓️!
मग वाट कसली बघताय..!🤔 ५१ हजार 💰 रुपये द्या..! आणि आपला हक्काचा 🏦 फ्लॅट🏢 तात्काळ बुक करा…!🔖
🛑आमची वैशिष्ट्ये:-👇
♦️सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर…!🗣️
♦️मुंबई-गोवा महामार्ग अवघ्या पाच मिनिटावर…!🛣️
♦️सावंतवाडी बाजारपेठ पाच किलोमीटरवर…!🛍️
♦️निसर्गरम्य आणि शांत वातावरणात राहण्याचा आनंद.!🌴
♦️उच्च प्रतीचे बांधकाम आणि सुसज्ज इमारती…🏢
🏡आमचा पत्ता:-
सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळ, शालू हॉटेलच्या बाजूला, कुंभार्ली-मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
📲संपर्क:-
9653693804 / 8104829770
*YouTube Link👇*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*