राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात धवडकी शाळेच्या श्रेयस पानोळकर याच्या प्रकल्पाची निवड…
सावंतवाडी
राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातून माडखोल धवडकी शाळेच्या श्रेयस पानोळकर यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव शाळेला हा बहुमान प्राप्त झाला आहे.
अगस्त इंटरनॅशलन फाऊंडेशन बेंगलोर यांच्या मुंबई उपशाखेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या विज्ञान प्रदर्शनात पानोळकर याचे प्रदुषणमुक्त सुरक्षित महामार्ग या विषयावर प्रकल्प ऑनलाईन सादर केला होता. त्याला विज्ञान शिक्षक अरविंद सरनोबत यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
*संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*