काजू उत्पादकांसाठी 22 नोव्हेंबर रोजी मार्गदर्शन शिबिर
वैभववाडी
वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ व सिंधुवैभव ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. तालुक्यातील काजु उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजुपीक काढणी, हाताळणी, विक्री , शासकीय योजना, समस्या या संदर्भात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नाबार्डचे अधिकारी श्री.अजय थुटे, तालुका कृषी अधिकारी श्री. युवराज पाटील, श्रीमती क्षितीजा गडगडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तरी वैभववाडी तालुक्यातील सर्व काजु उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वैभववाडी ता.ख.वि.संघ चेअरमन प्रमोद रावराणे, सिंधुवैभव ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. वैभववाडीचे चेअरमन महेश गोखले यांनी केले आहे.
*संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*