*कुडाळ औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित मागण्या प्राधान्याने मार्गी लावल्या जातील – आमदार श्री श्रीकांत भारतीय
कुडाळ
कुडाळ औधोगिक वसाहत ही या जिल्ह्यातील एकमेव जुनी औद्योगिक वसाहत असून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा ज्या वेगाने विकास झाला मात्र कुडाळ औधोगिक वसाहतीचा अपेक्षित विकास झाला नाही. यासाठी कुडाळ एम्. आय्. डि. सि. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशनच्या वतीने प्रलंबित मागण्यांचे निवेदन असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार श्री श्रीकांत भारतीय यांना दिले.
कुडाळ औधोगिक वसाहतीचे एकुण क्षेत्रफळ २७४ हेक्टर एवढे असून पैकी प्रत्यक्ष उद्योग व व्यवसायाकरीता आरक्षित भूखंड ९४० एवढे असून याचे क्षेत्रफळ १८४ हेक्टर एवढे आहे. या घडीला सुमारे ७५ हेक्टर एवढ्याच क्षेञात उद्योग असून इतर भूखंड विनावापर पडून आहेत. या भूखंडाबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.
२०१९ पूर्वी ज्यानी भूखंड घेतलेले आहेत व वीस टक्के बांधकाम त्यावेळच्या निकषानुसार पूर्ण करून पूर्तता प्रमाणपत्र घेतलेले आहे. अशा उद्योजकांनी उद्योग विस्ताराची गरज लक्षात घेऊन त्यांना चाळीस टक्के बांधकाम पूर्ततेसाठी अट घातली आहे. मात्र प्रत्यक्षात ही अट पूर्ण करणे कठीण असल्याने ही अट रद्द करण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
छोट्या मोठ्या उद्योजकांना त्यांच्या व्यवसायात महाराष्ट्र औधोगिक विकास वसाहतीशी संबंधित अनेक समस्या असतात. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी रत्नागिरी येथे दोनशे किलोमीटर कार्यरत असलेल्या विभागीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. या जिल्ह्यात अलिकडच्या काळात दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे नव्याने विकसित होणारी औधोगिक वसाहत व कुडाळ येथील वसाहत या दोन्ही साठी कुडाळ येथे विभागीय कार्यालय स्थापित करावे अशी मागणी असोसिएशनने केली आहे. यासाठी लागणारी इमारत व इतर सुविधा उपलब्ध आहेत.
विद्युत पुरवठा हा उद्योग व्यवसायिकांचा श्वास आहे जर तो बंद पडला किंवा सुरळीत पुरवठा झाला नाही तर मोठे नुकसान होते. अखंडित व उच्च दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी नवीन उपकेंद्र होणे आवश्यक आहे. कुडाळ सबस्टेशनकडे आवश्यक वीज क्षमता नसल्याने नवीन उद्योजकांना वीज पुरवठा करु शकत नाही. यासाठी तातडीने नवीन उपकेंद्र होण्यासाठी प्रयत्न करावेत.
अशा अनेक प्रलंबित मागण्यांचे निवेदन मा आमदार भारतीय यांना देवून असोसिएशनने त्यांचे लक्ष वेधले. या चर्चेत त्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी भाजपाच्या कोकण वैद्यकीय आघाडीचे डॉ. श्री अमेय देसाई, माजी अध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँकेचे चेअरमन श्री मनीष दळवी,श्री रणजित देसाई,असोसिएशनचे कार्यवाह ऍड. नकुल पार्सेकर, माजी अध्यक्ष श्री आनंद बांदिवडेकर, उपाध्यक्ष डॉ. श्री नितीन पावसकर, श्री संजीव प्रभू व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*🫧💦बराच ग्राहकांना विहीर व* *बोअरवेल खुदाई संदर्भात माहिती*नसते. त्यामुळे ब-याच बोअरवेल फेल होतात💦💧 यासाठी* 💧 *ग्राहकांनी बोअरवेल हे सप्टेंबर ते मे पर्यंत खुदाई करावी. व विहीर खुदाई*💦 *एप्रिल -ते – मे *महिन्यात* 💧 *करावी यासाठी अधिक माहीतीसाठी*
*आमच्याकडे संपर्क करावा*🫧.
▫️▫️ *मे श्रीराम बोअरवेल.* ▫️▫️
🔸१००% पाण्याची गॅरंटी🔸
*▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल*
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
*▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल*.
*▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते.* *▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.*
*▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)*
*▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.*
*▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी.* *▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.*
*फायदे 👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.*
*▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो. *
*▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.*
*▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.*
*▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)*
*▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.*
*▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल *
*✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल:*
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾 –
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 – -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
*अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.
*श्रीराम बोअरवेल.*
– *🏨पत्ता : नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१०* – *📲7774851004*,
*📲*9420293799*
*📲*7768898659*
*📲7588570587*
*📲9422874647*
*🌐🛜Email -* shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/115014/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*