You are currently viewing ज्येष्ठ कायदेतज्ञ ऍड.असीम सरोदे शनिवारी सिंधुदुर्गात

ज्येष्ठ कायदेतज्ञ ऍड.असीम सरोदे शनिवारी सिंधुदुर्गात

*ज्येष्ठ कायदेतज्ञ ऍड.असीम सरोदे शनिवारी सिंधुदुर्गात*

विविध क्षेत्रातील व्यक्तींशी साधणार संवाद

कुडाळ:-

ज्येष्ठ कायदेतज्ञ ऍड.असीम सरोदे शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गात येत आहे त्यांच्यासोबत जेंडर राईट विश्लेशक एडवोकेट रमा सरोदे व कायदेविषयक कामकाज व्यवस्थापन तज्ञ एडवोकेट बाळकृष्ण निंबाळकर हे उपस्थित राहणार आहेत कुडाळ मराठा हॉल सभागृहात सभागृहात सकाळी १०-३० ते १२-३० यावेळेत विविध क्षेत्रातील लोकांशी ते चर्चा करणार आहेत तसेच राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या निर्भय बनो अभियाना विषयी माहिती देणार आहेत त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक पर्यावरण विषयक प्रश्न जाणून घेणार असून नवोदित वकील मित्रांशी आणि पत्रकारांची ते संवाद साधणार आहे जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते प्रकल्पग्रस्त नवोदित वकील यांनी उपस्थित रहावे असे आवाहन ॲड किशोर वरात यांनी केले आहे.

संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा