You are currently viewing दोडामार्ग ‘नवकिरण’ युवा मंच आयोजित आकाशकंदील स्पर्धेत आदर्श मोरजकरचा आकाशकंदीला प्रथम क्रमांक 

दोडामार्ग ‘नवकिरण’ युवा मंच आयोजित आकाशकंदील स्पर्धेत आदर्श मोरजकरचा आकाशकंदीला प्रथम क्रमांक 

दोडामार्ग ‘नवकिरण’ युवा मंच आयोजित आकाशकंदील स्पर्धेत आदर्श मोरजकरचा आकाशकंदीला प्रथम क्रमांक

दोडामार्ग

दोडामार्ग सुरूचीवाडी येथील नवकिरण युवा मंचने (नेहरू युवा केंद्राशी संलग्न ) घेतलेल्या आकाशकंदील स्पर्धेत आदर्श मोरजकर (पिर्ण गोवा) याने प्रथम क्रमांक मिळवला. सलग २० व्या वर्षी दीपावली निमित्त स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेत २० स्पर्धकांनी सहभाग घेतला . स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळयाला नाना चांदेलकर, प्रणय मोरजकर, संध्या प्रसादी, संदीप गवस, अंकुश मिरकर, सागर देसाई, मोहन गवंडे, संजय शिरोडकर, दीपक बुगडे आदी उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून संदीप गवस, अंकुश मिरकर, सागर देसाई यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप गवस यांनी केले. विजेते स्पर्धक असे: प्रथम क्रमांक विजेता आदर्श मोरजकर- पिर्ण गोवा (रोख रु.५००० – श्री. शैलेश भोसले यांचकडून व चषक श्री. मनोज पार्सेकर) द्वितीय क्रमांक विजेता हर हर महादेव पयें गोवा (रोख रक्कम रू. ३००० श्री. विध्देश जनार्दन कुबल) तृतीय क्रमांक विजेता जयंत आमोणकर सुर्ला गोवा (रोख – रक्कम रू. २००० हरे कृष्ण गॅस एजन्स प्रोप्रा. श्री नारायण – गवस) चतुर्थ क्रमांक विजेता सनी शिरसाट पर्ये गोवा (रोख रक्कम रू. १५०० सिध्दीविनायक मेडिकल श्री. प्रवीण नाईक)
पाचवा विजेता गीतेश गावकर मोर्ले कॉलनी (रोख रु. १००० कु. दुर्दा सुबोध खोबरेकर) सहावा विजेता गोकुळादास चारी डिचोली गोवा ( ५०० रुपये
सिध्‍देश विजय वेदक )

पर्यावरणपूरक आकाशकंदिलाला खास बक्षिसे

प्रथम राजाराम गवस (कसई दोडामार्ग) द्वितीय- सात्विक उगाडेकर (खोलपेवाडी साळ गोवा) तृतीय – शिवानंद गवस (माटणे) चतुर्थ निकिता बावकर (साळ गोवा) पाचवा अखिल पालकर (कसई दोडामार्ग) सहावा नवीन गावकर (पयन गोवा)
उत्तेजनार्थ… प्रथम देसाई साळ (रोख रु. ५०० श्री. प्रभाकर शरद मयेकर) द्वितीय स्वप्नील वडावलकर वडावल गोवा (रोख ५०० श्रीशा कॉस्मेटिक्स m समीर शिरोडकर) तृतीय.. भावेश माळी बांदा (रोख रक्कम रु.५००/- खुशी ब्युटी पार्लर सौ. श्रेया समीर शिरोडकर) चतुर्थ- गजानन राणे, गिरोडे (रोख रक्कम रु. ५००/- दिलीप हरमलकर (ए वन टेलर) उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकासाठी भिंती वरील घड्याळ शांतादुर्गा वॉचेस, सुधीर सावंत यांनी पुरस्कृत केली होती. सहभाग बक्षिस श्री. चेतन सुभाष चव्हाण, (नगराध्यक्ष,कसई दोडामार्ग) यांनी पुरस्कृत केली होती तर नगरसेवक नितीन मणेरीकर (२०००) विशाल मणेरीकर- (१०००), ऍड. भुवन कुबल- (१००० )यांनी आर्थिक साह्य केले.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा