You are currently viewing महाविजय २०२४ चे प्रदेश संयोजक आम.श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते होणार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार

महाविजय २०२४ चे प्रदेश संयोजक आम.श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते होणार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार

*महाविजय २०२४ चे प्रदेश संयोजक आम.श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते होणार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार*

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सरपंच आणी सदस्य यांचा सत्कार सोहळा *महाविजय २०२४ चे प्रदेश संयोजक आम.श्रीकांतजी भारतीय* यांच्या उपस्थितीत *सावंतवाडी विधानसभा भाजपा कार्यालय* येथे *शुक्रवार दि. १७|११|२३ रोजी , सकाळी ९.३०* वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी *जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, विधानसभा प्रमुख राजन तेली, महीला जिल्हाध्यक्षा सौ श्र्वेता कोरगावकर , डॉ. अमेय देसाई , जिल्हा सरचिटणीस महेश सारंग , जिल्हा उपाध्यक्ष संजू परब* , तसेच जिल्हा पदाधिकारी , जिल्हा कार्यकारिणी सदस्य, विधानसभा क्षेत्रातील पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करण्याकरिता तसेच विधानसभेतील विकासकामांच्या चर्चेकरिता सर्व सुपर वॉरियर्स , पदाधिकारी , शक्तिकेंद्र प्रमुख , तालुका स्तरीय विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन *सुधीर दळवी , सुहास गवंडळकर , रविंद्र मडगांवकर , अजय गोंदावळे , महेश धुरी* यांनी केले आहे.

*ठीकाण* –
*सावंतवाडी विधानसभा कार्यालय, गवळी तिठा.*
*सावंतवाडी*

• *दि. १७|११|२०२३*

• *वेळ- सकाळी ९.३० वा.*

*संवाद मीडिया*

Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️

*विवेक मार्केटींग*

*VIVEK MARKETING*

*▪️अल्गीप्रुफ – विश्वसनीय व दर्जेदार कन्स्ट्रक्शन केमिकल्स व वॉटरप्रुफींग मटेरिअल.*

*▪️युनायटेड रेडीमेड सेप्टीक टँक*

*▪️ बायोसेस अल्ट्रा सेप्टीक टँकसाठी बॅक्टेरिया कल्चर व क्लिनिंग एजंट्स*

*▪️ नर्सरी (रोपवाटीका) साठी सिल्पॉलीन ताडपत्री व शेडनेट्स*

*▪️सेवेज ट्रीटमेंट प्लॅट (BAP सिस्टीम)*🌱🪴

*प्रोप्रा. विवेक करंदीकर*

*♻️पितांबरी शॉपी (फ्रेन्चायझी)*♻️

*_🅿️पितांबरीची सर्व उत्पादने प्रॉडक्टस ग्राहकांना एकाच ठिकाणी आणि एकदम सवलतीचे दरात उपलब्ध._*

*📲9422632847*
*📲 7972662567*
*☎️02367-230481*

*📍२/४३७ सिंधुसागर कॉम्प्लेक्स, कस्टम ऑफीस समोर, तेलीआळी, कणकवली ४१६६०२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/115725/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा