You are currently viewing बांदा विठ्ठल मंदिरात काकड आरतीला प्रारंभ..

बांदा विठ्ठल मंदिरात काकड आरतीला प्रारंभ..

बांदा विठ्ठल मंदिरात काकड आरतीला प्रारंभ..

बांदा

बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे काकड आरतीच्या मंगलमय सोहऴ्याला दिवाळी पाडव्यापासून आरंभ झाला. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे 5 वाजता ही काकडआरती होते.यावेळी पहाटे पारंपारिक भुपाळी व काकडागीते गात तुपात भिजवीलेल्या काकड्याच्या ज्योतीने श्री विठ्ठल रखुमाईला ओवाळले जाते.त्यानंतर दुध,दही,तुप,मध,साखर आदी पंचामृताचा अभिषेक होतो.भजन व आरती होते.या सोहऴ्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा