*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*
*दीपावली (अष्टाक्षरी*)
आली हासरी दिवाळी
चला अंगण सजवु
लक्ष लक्ष दिप सारे
आता अंगणी पेटवु
लावु दाराला तोरण
दिवा अंगणात ठेवु
कोनाड्यात ठेवु दिवा
मान तुळशीला देवु
गोड मिष्टान्न फराळ
ताट पदार्थांचे भरू
लाडु चकली करंजी
अनारसे छान करु
रंग रंगांची रांगोळी
आनंदाची मांदियाळी
दिवा आकाश कंदील
उंच भिडला आभाळी
सुरसुरी भुईनळा
घेवु हाती तडतडी
कशी वाजते जोरात
इवलीशी फटाकडी
उजळती दिपज्योती
होई तिमिराचा नाश
आल्या आनंद लहरी
लक्ख उजळे आकाश
सारे झडता किल्मिष
मन उजळे आकाश
आहे दिव्यांचा सोहळा
पेरा प्रकाश प्रकाश
वसु बारसाचा दिन
गाय वासरू पुजु या
घरी गोकुळ नांदते
कृष्ण गोपाळ पाहु या
दिप धनत्रयोदशी
धन्वंतरी पुजण्याची
सुख संपत्ती संपदा
घरोघरी आणण्याची
सण पाडव्याच्या दिनी
करू औक्षण देवाला
दीपोत्सव घरोघरी
सुख शांती सगळ्याला
झेंडु फुलांची आरास
लक्ष्मी पुजण्यासी करु
कृपा सर्वांवर तिची
अंतरात तीस स्मरु
*शीला पाटील. चांदवड.*
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*