भरधाव वेगाने जाणाऱ्या चालकांवर कारवाई करावी – राजू मसुरकर
सावंतवाडी
सावंतवाडी शहरात दीपावलीनिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. या बाजारपेठेतून भरधाव वेगाने युवा वर्ग गाड्या चालवीत आहे. बाजारपेठेत खरेदी निमित्त ग्राहकांची व येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी अफाट आहे. त्यामुळे या भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. दीपावलीनिमित्त शहरात ट्राफिक पोलिसांची संख्या वाढवावी, जेणेकरून अशा चालकांवर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत व अपघात होणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राजू मसूरकर यांनी केली आहे जेणेकरून भरधाव वेगाने जाणाऱ्या चालकांवर अंकुश बसेल व अपघात होण्याची शक्यता उरणार नाही.
*संवाद मीडिया*
*पाहिजेत..पाहिजेत.. पाहिजेत…!*
*अकाउंट : TALLY व पदवीधर आवश्यक.*
*सेल्समन : पदवीधर आवश्यक*
*आकर्षक पगार*
**स्थानिकांना प्राधान्य**
*संपर्क*
*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*
*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*
*📲9822123102*
*📲9423053459*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114207/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*