दोडामार्ग :
साटेली गावातील बंद असलेल्या मायनिंग चालु करण्याबाबत आणि (डंप) साठवुन ठेवलेला माल नेण्याबाबत दिवाळी दसरा यावेळेत पडणारी दिवास्वप्न नि:र्फळच !मायनिंगमुळे जमिनदार, शेतकरी वर्ग, बागायतदार, डंपरवाले, मायनिंग मध्ये असलेले कामगार,ग्रामस्थ, यांचे लाखो करोडोंचे नुकसान आणि या नुकसानाचे सोयरसुतक नसलेले मायनिंग चालु करण्याबाबत हालचाली करत असतील तर ग्रामस्थांच्या तीव्र विरोधास सामोर जाव लागेलच!
या ग्रामस्थांच्या तीव्र भावना पाहता कुठलाही राजकीय पक्ष, पुढारी,अथवा अन्य स्वयंघोषित मायनिंग लीडर या विषयात पडुच नये!
आमच्या काजु बागायती!इतर बागायती, याची कत्तल आणि जमिनीचा फडशा पाडुन हरीत लवादाला फाट्यावर मारुन शेतकरी आणि शेतीच अतोनात नुकसान झालय, महीलांनी अंगावरचे दागदागीने विकुन डंपर व्यवसाय करण्यासाठी घरात हातभार लावला पण आज बॅंका,फायनांस याची वारेमाप कर्ज फेडताना ते हवालदिल झालेत.तेल ही गेल धुपही गेल हाती धुपाटण अशी या मायनिंग प्रकल्पाने अवस्था केलीय!
ना विकास फक्त भकास मग असले गावाला दिवाळखोरीत आणणारे प्रकल्प आणि एजंट हवेतच कशाला! सोनं मिळणारे मायनिंग म्हणुन या साटेली गावाची माध्यम आणि न्युजमध्ये बातम्या दिल्या जातात आणि गावातील लोकांची मात्र माती होते!
तसेच माळीण सारखी परस्थिती होईल अशी काढलेल्या मायनिंगची सध्या परस्थितीही आहे.
मायनिंग शेजारी घरेवाडीवस्ती,पाणी देवस्थानही अशी रचना आहे!
त्यामुळे या नुकसान आणि गावातील विकास याला योगदान याचा ताळतंत्र नसणारे मायनिंग आणि मायनिंग एजंट याला ग्रामस्थांचा विरोधच राहील. आणि न पेक्षा कायदेशिर कारवाईची तीव्र लढाई, लेखी आणि न्यायालयीन स्वरुपात आणि हरीत लवादा याच्या नुसार देखील दिली जाईल हे निश्चित!
तसेच मायनिंग मुळे कधीच भरून नयेणारे निसर्गाचे अतोनात नुकसान होत असून ज्या नैसर्गिक अधिवासाची, साधनसंपत्तीची निर्मिती होण्यास हजारो वर्षे लागली त्यास मायनिंगच्या रुपात काही मिनिटात ओरबाडण्याचे काम होत आहे. या मुळे हवेचे प्रदूषण, पाणी पातळी कमी होणे, जमिनीची धूप होणे, जमिनीची उत्पादनक्षमता कमी होणे, मायनिंगची वाहतूक करताना होणारी धूळ, अपघात अश्या अनेक वाईट परिणामांना साटेली तसेच आसपासच्या गावातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे; त्यामुळे याबाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार करणार असल्याचे संजय नाईक म्हणाले.
*संवाद मिडिया*
*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*
*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*
*💁🏻♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻♂️*
*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !
*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍
फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*
♦️ *आमची वैशिष्ट्ये*
▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम
▪️8 मजली इमारत
▪️कव्हर टेरेस
▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट
▪️प्रशस्त लॉबी
▪️24 तास पाण्याची सोय
▪️सीसीटीव्ही एरिया
▪️ओपन जीम
▪️अग्निसुरक्षा सिस्टीम
▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग
👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*
👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध
*मग, वाट कसली बघताय ?*
सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝
👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*
▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.
🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*
📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*
9730353333
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*