You are currently viewing शासनाच्या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विजयी ३० स्पर्धकांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड…

शासनाच्या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विजयी ३० स्पर्धकांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड…

शासनाच्या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विजयी ३० स्पर्धकांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड…

कणकवली

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आणि महाराष्ट्र चेस असोसिएशन यांच्या सहकार्याने व युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल येथे आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, छ. संभाजी नगर, लातूर, अमरावती या विभागातून १४,१७, १९ वर्षाखालील मुले-मुली असे एकूण २४० स्पर्धक सहभागी झाले होते.शुक्रवारी या स्पर्धेचे बक्षिस वितरण पार पडले. बुद्धिबळ स्पर्धेत विजयी होऊन राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झालेल्या ३० स्पर्धकांना जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, युवक कल्याण संघाचे खजिनदार प्रा. मंदार सावंत,कॉलेजचे प्र. प्राचार्य चंद्रशेखर बाबर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.

यावेळी तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, जिल्हा बुद्धीबळ असो. सचिव श्रीकृष्ण आडेलकर, उपमुख्य पंच आरती मोदी, चेस सरकलचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुयोग धामापूरकर, रोहित पोळ, पंढरीनाथ चव्हाण, प्रा.अमर कुलकर्णी, प्रा. संजय लोहार, प्रा. नेहा गुरव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. श्वेता शिरोडकर, प्रा.शामली राणे यांनी केले.

*बुद्धिबळ स्पर्धेत विजयी झालेले व राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे…*
१४ वर्षाखालील मुले -प्रथम अर्णव महेश कोळी (मुंबई), द्वितीय निशांत अभिजित जवळकर (सांगली),तृतीय मानस सुमुख गायकवाड (सोलापूर), चतुर्थ इलेश आशिष त्रिपाठी(मुंबई), पाचवा आर्यन बालाजी राव(पुणे).

*संवाद मीडिया*

*🫧💦बराच ग्राहकांना विहीर व* *बोअरवेल खुदाई संदर्भात माहिती*नसते. त्यामुळे ब-याच बोअरवेल फेल होतात💦💧 यासाठी* 💧 *ग्राहकांनी बोअरवेल हे सप्टेंबर ते मे पर्यंत खुदाई करावी. व विहीर खुदाई*💦 *एप्रिल -ते – मे *महिन्यात* 💧 *करावी यासाठी अधिक माहीतीसाठी*
*आमच्याकडे संपर्क करावा*🫧.

▫️▫️ *मे श्रीराम बोअरवेल.* ▫️▫️
🔸१००% पाण्याची गॅरंटी🔸

*▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल*
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*

*▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल*.

*▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते.* *▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.*

*▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)*

*▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.*

*▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी.* *▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.*

*फायदे 👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.*

*▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो. *

*▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.*

*▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.*

*▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)*

*▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.*

*▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल *
*✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल:*

🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾 –

🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋

🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 – -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴

🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴

🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
*अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.

*श्रीराम बोअरवेल.*
– *🏨पत्ता : नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१०* – *📲7774851004*,
*📲*9420293799*
*📲*7768898659*
*📲7588570587*
*📲9422874647*

*🌐🛜Email -* shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/115014/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

१४ वर्षाखालील मुली-प्रथम श्रेया गुरप्पा हिप्परगी(सांगली),द्वितीय श्रद्धा सचिन बजाज (नागपूर), तृतीय व्रीतिका कृष्णा गमे (नागपूर),चतुर्थ चतुर्थी प्रदीप परदेशी (सोलापूर),पाचवी सारा सचिन हरोले (सांगली).

१७ वर्षाखालील मुले- प्रथम विरेश दयानंद शरणार्थी(पुणे), द्वितीय ललिता डिताय्यानर बुमीनायन( मुंबई)तृतीय श्लोक दयानंद शरणार्थी(पुणे),चतुर्थ क्षत्रिय नितीन वेखंडे( मुंबई), पाचवा अरविंद प्रकाश अय्यर (मुंबई).

१७ वर्षाखालील मुली- प्रथम सिन्नीधी रामकृष्ण भट(मुंबई), द्वितीय अनुष्का बापू कुतवळ(पुणे), तृतीय श्रुती श्रीराम काळे( छ. संभाजीनगर), चतुर्थ सानी नीरज देशपांडे ( छ. संभाजीनगर), पाचवी ईश्वरी अमित जगदाळे (सांगली).

१९ वर्षाखालील मुले-प्रथम दिशांक सचिन बजाज(नागपूर), द्वितीय योहाना केतन बोरीचा(मुंबई),तृतीय आशिष सोन्याबापू चौधरी,चतुर्थ वेदांत नितीन वेखंडे( मुंबई), पाचवा अंश प्रमोद धनविज(नागपूर).

१९ वर्षाखालील मुली- प्रथम तनिषा सागर बोरामणीकर( छ. संभाजीनगर),द्वितीय तन्वी शामराव बोराटे(मुंबई),तृतीय दिव्या शरद पाटील(सांगली), चतुर्थ दिशा शरद पाटील( सांगली), पाचवी क्रिती मयूर पटेल(मुंबई).

प्रतिक्रिया व्यक्त करा