You are currently viewing रवळनाथ दुग्ध व्यवसाय संस्थेचे नाव जिल्ह्यात व्हावे – भालचंद्र साठे

रवळनाथ दुग्ध व्यवसाय संस्थेचे नाव जिल्ह्यात व्हावे – भालचंद्र साठे

रवळनाथ दुग्ध व्यवसाय संस्थेचे नाव जिल्ह्यात व्हावे – भालचंद्र साठे

वैभववाडी

शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला व्यवसाय आहे. या दुग्धव्यवसायाने शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती केली आहे. दुग्ध व्यवसाय हा प्रमुख झाला आहे. अनेक तरूण शेतकरी गाई, म्हैशींचे संगोपन करीत आहेत. तसेच म्हैशींसोबतच गाईंचेही संगोपन करावे. तसेच आपल्या रवळनाथ सहकारी दुग्ध व्यवसाय या संस्थेचे नाव जिल्ह्यात व्हावे. असे प्रतिपादन भाजपा नेते भालचंद्र साठे यांनी व्यक्त केले.

भुईबावडा येथील रवळनाथ सहकारी दुग्ध व्यवसाय संघामार्फत दिवाळी बोनसचे वाटप करण्यात आले. या डेअरीचे वार्षिक दूध संकलन जवळजवळ १ लाख लीटर इतके आहे. या डेअरीमध्ये एकूण ६५ शेतकरी दूध संकलन करतात. यावेळी दिवाळी बोनस म्हणून लिटरला ४ रुपये इतका दर देण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाल्याने शेतकरी आनंदी झाला आहे. यावर्षी एकूण ३ लाख ५५ हजार रुपये इतक्या बोनसचे वाटप करण्यात आले आहे. यावर्षी अतिरिक्त दूध संकलनामध्ये अरुण अमृत मोरे, सुरेश दत्ताराम मोरे, उज्वला उदय मोरे या तिघांनी अनुक्रमे नंबर मिळविला आहे.

यावेळी रवळनाथ सहकारी दुग्ध व्यवसाय संस्थेचे अध्यक्ष अरुण मोरे, उपाध्यक्ष सुरेश मोरे, सचिव रविंद्र बिले, सदस्य शांताराम देसाई, विलास रेडिज, आकोबा मोरे, संतोष विचारे, रामदास नारकर, उज्वला मोरे, सानिका मोरे, भुईबावडा गावचे प्रतिष्ठित नागरिक तानाजी मोरे, ऐनारी गावचे पोलिस पाटील श्रीकृष्ण विचारे, बाळा साईल आदी शेतकरी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा