You are currently viewing कणकवली तालुक्यात शांततेत सार्वत्रिक निवडणूक व पोटनिवडणुक मतदान सुरू

कणकवली तालुक्यात शांततेत सार्वत्रिक निवडणूक व पोटनिवडणुक मतदान सुरू

कणकवली तालुक्यात शांततेत सार्वत्रिक निवडणूक व पोटनिवडणुक मतदान सुरू

सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान ४५.४१ टक्के ; पोटनिवडणुकीचे मतदान ३३.८६%

कणकवली :

तालुक्यात ओटव व बेळणे खुर्द या दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक तर हळवल आणि वारगाव ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासाठी प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू आहे. पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आला आहे

१२: ३० वाजेपर्यंत झालेलं मतदान –

१) ओटव – प्रभाग क्र. १ – ४९.६९%, प्रभाग क्र. २- ३६.८७%, प्रभाग क्र. ३ – ५४.०८%
२) बेळणे खुर्द – प्रभाग क्र.१- ५०.४७%, प्रभाग क्र. २- ३१.७५%, प्रभाग क्र. ३ – ५८%
३) हळवल – २६.१७%
४) वारगाव – ४३.१%

तर निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सार्वत्रिक निवणुकीचे मतदान हे ४५.४१% झाले असून पोटनिवडणुकीचे मतदान ३३.८६% झाले आहे.

WhatsAppFacebookTwitterTelegramShare

संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा