You are currently viewing सुकी मच्छी

सुकी मच्छी

*साहित्यिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित रेसिपी*

*सुकी मच्छी*

साहित्य: सुकी मच्छी, कांदा, लसूण, आले, हिरवी मिरची, तिखट, मीठ, तेल, हळद, हिंग, चिंच, खोबरे.

कृती:
प्रथम सुकी मच्छी, सोडे ,बोंबील‌ स्वच्छ करून पाहिजे तेवढेच घेऊन पाण्यात‌ तासभर तरी भिजत ठेवणे.
नंतर धुवून त्याला आले लसूण मिरची, कोथिंबीर पेस्ट लावून ठेवणे.
तीन चार कांदे बारीक‌ कापून तेलावर गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेणे.

त्यानंतर सोडे किंवा बोंबील परतवून घेणे. (जर तुम्हाला बटाटे घालावयाचे असल्यास ते‌ कांद्याबरोबर परतवून थोडे‌ शिजवून घेणे./ सोडे वांगी करायची असली तर
कोमवलेल्या कांद्यावर वाटण लावलेले सोडे, बटाटे/वांगी चार फोडी केलेले, हळद, हिंग, मसाला टाकून
पाहिजे तेवढेच पाणी घालणे.
कमी पाणी घातले तरी चालेल.
झाकणावर पाणी ठेवून मध्यम गॅसवर ठेवावे. दहा मिनिटानी ते उघडून त्यात चिंचेचा कोळ, मीठ
चवीप्रमाणे टाकावे.
ओले खोबरे वाटण हवे असल्यास टाकणे.
हे थोडे आंबट, तिखट असले तर जास्त चविष्ट लागते. पाणी लिपते कालवण करणे. वरुन कोथिंबीर टाकावी.

मोठ्या वाटीत वाढणे. भाकरी, चपाती, पाव, ब्रेड, भात कशाबरोबर ही खाऊ शकतो.

कोणताही पदार्थ करतांना तिखट,मीठ,आंबट,गोड हे आपल्याला सोसवेल इतकेच वापरावे.

*स्वप्नगंधा सतीश आंबेतकर*
विरार.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा