You are currently viewing दोडामार्ग तालुका काँग्रेस कमिटीची सभा संपन्न…

दोडामार्ग तालुका काँग्रेस कमिटीची सभा संपन्न…

दोडामार्ग

दोडामार्ग तालुका काँग्रे कमिटीची सभा सोनचाफा हाॅटेलच्या हाॅल मध्ये संपन्न झाली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, तालुका अध्यक्ष वासुदेव नाईक, जिल्हा चिटणीस सुभाष दळवी, बाळा धाऊसकर,शहर अध्यक्ष सुधीर गवस, घनश्याम कर्पे, सुमन मणेरीकर, सुधीर चांदेलकर, देवानंद हजारे, गजानन वाडकर, क्रांती जाधव, सालू डिसोझा, विनायक पांगम, अजय नाईक, बाबू गवस, आनंद नाईक, निलकंठ सावंत, किशोर लोंढे, अंकुश गवस, सुनिल सावंत, आबा लोंढे, महादेव लोंढे, विश्वनाथ गवाळकर, राजन साळकर, राजेश्वर नाईक, दिगंबर लोंढे इत्यादी बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा