You are currently viewing अखिल मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

अखिल मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

अखिल मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

ओरोस

अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने आज मराठा बांधवाना आरक्षण मिळावे या मागणीसाठीतसेच मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
आंदोलनात जिल्हा समन्वयक ऍड सुहास सावंत, आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, बाळा गावडे, सुशांत नाईक, पुंडलिक दळवी, धीरज परब ,सुंदर भोसले- सावंत, रूपाली पाटील, मधुरा राणे, काका कुडाळकर यांच्या सह शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुहास सावंत म्हणाले ओबीसींचे फुगीर आरक्षण कमी झाले पाहिजे. त्यांना कायद्याने साडेआठरा टक्के आरक्षण देणे आवश्यक असताना सद्यस्थितीत शासनाने ३२ टक्के आरक्षण दिलेले आहे. याचा विचार केल्यास मराठ्यांना आरक्षण देणे शक्य होणार आहे. आमची मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी अनेक दिवसाची मागणी आहे. त्यासाठी शांततेच्या मार्गाने अनेक मूक मोर्चा काढले. मात्र आता याबाबत शासनाने गांभीर्याने विचार न केल्यास मराठ्यांचा संयम सुटून तीव्र आंदोलन होईल. याला शासन जबाबदार असेल, असा इशारा दिला.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा