You are currently viewing फोंडाघाट मध्ये डेंगूची लागण

फोंडाघाट मध्ये डेंगूची लागण

फोंडाघाट मध्ये डेंगूची लागण

येत्या आठ दिवसात उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा – अजित नाडकर्णी

फोंडाघाट

*फोंडाघाट मध्ये डेंग्युची साथ पसरत आहे बरेच पेशंट प्राथमिक आरोग्य केंद्रात दिसत आहेत. आरोग्य केंद्र आणि सरपंच ग्रामपंचायत मार्फत सर्वे करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी करत आहेत. जवळ जवळ २०% पेशंट तापसरी,  प्लेट लेट कमी आणि त्या पेक्षा ड्येंग्युने आजारी आहेत. अजित नाडकर्णी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली,  मागील तीन महिने सर्वे झाला नसल्याचे त्यांनी कळवले आहे.

आमदार श्री.नीतेशजी राणे यांचे लक्ष वेधुन वेळीच उपाय योजनेसाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची   टिम पाठवा अशी मागणी करणार असल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले.

फोंडाघाट मधील आरोग्य अधिकारी डाॅ.गणेश यादव यांनी उद्या पासुन सर्वे करण्याचे आदेश दिले आहेत. फोंडाघाट मध्ये रोज १०० चे वर ओ.पी.डी. होत आहे. सर्व स्टाफ चांगला आहे परंतु आरोग्य सेविका हे पद रिक्त आहे. औषध निर्माण, आरोग्य सेवक ३ एकुण ५ पदे रिक्त आहेत. ही आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरल्यास कोणताही प्राॅब्लेम उद्भवणार नसल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले. आपल्याकडे पुरेसा स्टाफ नसेल तर तसे कळवावे बाजारपेठेत व इतर वस्तीत डेंग्यूचे पेशंट वाढत आहेत‌ यावर ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलन छ़ेडावे लागेल असा इशाराही नाडकर्णी यांनी दिला आहे. या साठी आमदारांना घेवुन पालक मंत्र्यांची घेणार भेट घेणार असल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले. शेवटी अजित नाडकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले. भविष्यातही आपण  सोबत असल्याचे त्यांनी ग्वाही दिली.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा