You are currently viewing पदवीधरांच्या नोंदणीसाठी आयोजित आजच्या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा

पदवीधरांच्या नोंदणीसाठी आयोजित आजच्या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा

पदवीधरांच्या नोंदणीसाठी आयोजित आजच्या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा

– सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील

सावंतवाडी

भारत निवडणूक आयोग यांनी पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम घोषित करणेत आलेला असून त्यानुसार दिनांक 30/09/2023 रोजीपासून पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम सुरु झालेला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील सर्व पदवीधर यांची नोंदणी करणेकामी उद्या दिनांक 28/10/2023 रोजी दुपारी 12 : 00 ते सायंकाळी 5 :00 या कालावधीत तहसीलदार कार्यालय सावंतवाडी यांचे सभागृहात कॅम्प आयोजित करणेत आलेले आहे. तरी सर्व पदवीधर यांनी मतदार नोंदणी करावी, असे आव्हान अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी, कोकण विभाग पदवीधर मतदार संघ तथा तहसीलदार सावंतवाडी यांनी केले आहे.

पदवीधर नोदणीकरिता नमुना नंबर 18 सोबत खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

1) मार्कशिट किंवा convocation प्रमाणपत्र ( दि.1/11/2020 पूर्वी ज्यांचे Graduation / पदवी शिक्षण पूर्ण झालेल्या सर्व व्यक्ती या मतदार म्हणून नाव नोंदवू शकता )

2) रहिवास पुरावा ( रेशन कार्ड किंवा लाईट बिल किंवा आधारकार्ड किंवा गॅस नोंदणी कार्ड)

3) एक पासपोर्ट साइज कलर फोटो

4) नावात बदल असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट कॉपी किंवा PAN कार्ड

5) सर्व झेरॉक्स स्वयं साक्षाकित व राजपत्रीत अधिकारी यांनी प्रमाणित

6) ज्याचेकडे रहिवास पुरावा नाही त्यांनी सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानाची प्रत व कार्यालय, प्रमुखाचा दाखला सादर करावा.

तरी जास्तीत जास्त पदवीधर व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा