You are currently viewing सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी सुप्रिया सुळे २७ रोजी जिल्ह्यात येणार – अर्चना घारे

सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी सुप्रिया सुळे २७ रोजी जिल्ह्यात येणार – अर्चना घारे

सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी सुप्रिया सुळे २७ रोजी जिल्ह्यात येणार – अर्चना घारे

सावंतवाडी टर्मिनस, आडाळी एमआयडीसी, हत्ती प्रश्न, रोजगार आणि पर्यटन आदी विषयावर लक्ष वेधणार.

सावंतवाडी

सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे २७ रोजी जिल्ह्यात दाखल होत आहेत. यानिमित्ताने त्यांचा दोडामार्ग येथे मेळावा कार्यकर्ता मेळावा होणार असून येथील सावंतवाडी टर्मिनस, आडाळी एमआयडीसी, हत्ती प्रश्न, रोजगार आणि पर्यटन आदी विषयावर लक्ष वेधण्यात येणार असून दोडामार्ग, बांदा येथे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे यांनी आज येथे दिली.

तर दोडामार्ग येथे सभा झाल्यानंतर सौ.सुळे या सावंतवाडीत येऊन कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेणार आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिका-याशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन सौ. घारे यांनी केले.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा