You are currently viewing मी सांगते मनातील बात…

मी सांगते मनातील बात…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मी सांगते मनातील बात…*

 

मी सांगते मनातील बात जगी नाही कुणी ही नाथ

जेव्हा येते दु:खाची रात पळतात सोडून सारे साथ…

 

गुलाबाला काटे, मोहकता सारी

टोचत जाते सदाच आरी

कुणी केव्हा करेल हो घात मी सांगते मनातील बात…

 

आपले दु:ख आपुले फक्त

जगात सारे पैशांचे भक्त

झोपडीत ना दिवा,

खायलाही हवा, तरी ही बसते लाथ..

कुणी दु:खात न देई साथ मी सांगते मनातील बात..

 

कुणी न सुटले पिडेतूनी या

कुंती द्रौपदी माद्री

कुणी न दिली जगात या हो

शाश्वत सुखाची खात्री

सारे एका नावेत बसतात,मी सांगते मनातील बात ..

 

भिष्म ही गेले विदुर गेले

युधिष्ठिर नि कर्ण

शाश्वत नाही जगात याहो

सुख दु: ख नि पर्ण

कर्म जसे तसे भोगतात,मी सांगते मनातील बात ..

जेव्हा येते दु:खाची रात…

तेव्हा सोडून सारे पळतात …

 

 

प्रा.सौ. सुमती पवार UK

(९७६३६०५६४२)

 

 

*संवाद मिडिया*

 

*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*

 

*Advt Link👇*

————————————————–

💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*

 

🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*

 

💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*

 

▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर

 

▪️चैन स्वा

 

▪️बॅटरी पंप

 

▪️वॉटर पंप

 

▪️पॉवर स्प्रेअर्स

 

👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥

 

👉 आजच भेट द्या…🚶‍♂️

 

👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*

 

🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*

 

📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा