You are currently viewing कोकण संस्थेतर्फे पिकुळे ग्रामुद्योग विकासासाठी महिलांचा प्रशिक्षण दौरा…

कोकण संस्थेतर्फे पिकुळे ग्रामुद्योग विकासासाठी महिलांचा प्रशिक्षण दौरा…

कोकण संस्थेतर्फे पिकुळे ग्रामुद्योग विकासासाठी महिलांचा प्रशिक्षण दौरा…

दोडामार्ग

कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत पिकुळे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्या अंतर्गत कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बंदिस्त शेळीपालन प्रकल्प, कथ्या प्रकल्प, कृषी रोपवाटिका अश्या विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घेण्यात आली. या सहलीत १२३ महिलांचा सहभाग लाभला.
यावेळी काथप्रक्रिया संस्था तुळस येथे नारळाच्या सोडणा पासून काथ व कोको पावडर बनवण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रमिला काॅयर रोप प्रकल्पाला भेट देण्यात आली. यावेळी पिकुळी सरपंच आप्पा गवस, उपसरपंच रत्नदिप गवस, प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत, हनुमंत गवस शशिकांत कासले यांनी सहलीचे नियोजन केले होते.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा