एकाच दिवसात तब्बल सात शाळांमध्ये सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन
सावंतवाडी
सायबर सुरक्षा सप्ताह अंतर्गत सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील सात शाळा मधील विद्यार्थ्यांना वाढते सायबर गुन्हे आणि ते रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सोशल मीडिया एप्लीकेशन, मोबाईल वॉलेट चा वापर त्यापासून उद्भवणारे धोके ओळखून त्यापासून काळजी कशी घ्यावी तसेच अनेक गुन्ह्या विषयी पोलिसांची भूमिका आणि पोलीस कसे मदत करतात याबाबत सावंतवाडीचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस हवालदार काळे, महिला पोलीस हवालदार मागदेलीन अल्मेडा, सहाय्यक पोलीस फौजदार दुधवडकर, पोलीस नाईक मनीष शिंदे, आदी उपस्थित होते.
या मार्गदर्शनाला बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालय दाणोली, माध्यमिक विद्यालय सांगली, कलंबिस्त इंग्लिश स्कूल, माडखोल माध्यमिक विद्यालय, पावणाई रवळनाथ विद्यामंदिर शिरशिंगे, चौकूळ इंग्लिश स्कूल आंबोली, या शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभाग होता.
दरम्यान तंत्रज्ञानाचे आधुनिक गुन्हे स्वरूप , त्यापासून येणारी आव्हाने तसेच सायबर च्या माध्यमातून दाखवण्यात येणाऱ्या अमिषापासून सावधानता, डार्क नेटवरून तस्करी, दहशतवाद आणि वुमन ट्रॉफिकिंग याविषयी जागरूकता करण्यात आली.
हा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी श्रीमती संध्या गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तर सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे घेण्यात आला.
*संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*