नांदगाव-असलदे येथील मुस्लिम समाज बांधवांचा भाजपात प्रवेश,आ.नीतेश राणे यांचे उबाठा सेनेला भगदाड
आमदार नीतेश राणे यांच्या झंझावाता समोर उबाठा सेना झाली गारद
कणकवली
भाजपा प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांच्या विकास कामांच्या झंझावाता समोर उबाठा सेना दिवसेंदिवस गारद पडू लागली आहे.याचा अनुभव आज नांदगाव पंचक्रोशीत पुन्हा एकदा आला. कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथील असलदे शिवाजीनगर मधील असंख्य मुस्लिम समाज बांधवांनी उबाठा सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत पदाधिकाऱ्यांसोबत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओमगणेश निवासस्थानी हा पक्ष प्रवेश भव्य स्वरूपात झाला.आमदार नितेश राणे यांनी सर्व प्रवेश कर्त्यांचे भाजपची शाल घालून पक्षात स्वागत केले.
उबाठा सेनेचे पदाधिकारी गवस कुतुबुद्दीन साटविलकर, यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील रमजान नावळेकर ,हुसेन नावळेकर, ईलाई साटविलकर,अब्दुल साटविलकर,हसन साटविलकर,मन्सूर बटवाले,मुणाफ बटवाले,आरिफ नावळेकर,मोबिन साटविलकर, शैजाद साटविलकर, फरिदा साटविलकर, जैनफ साटविलकर,सुहाना साटविलकर,झहीर साटविलकर,शइदा नावळेकर,रेश्मा नावळेकर, सारा नावळेकर, साजोदा नावळेकर,अमिना साटविलकर,इब्राहिम साटविलकर,सुलेमान साटविलकर, सुलेमान साटविलकर,वाशिम साटविलकर, साजिदा साटविलकर, आशाबी साटविलकर,यास्मिन साटविलकर, साबा साटविलकर, महराज साटविलकर, शाईल नावळेकर म. शरीफ नावळेकर, महमद आरीप
नावळेकर, सहरा म. श.नावळेकर,साजिरा म.नावळेकर,सलीम या. बटवाले ,मासूम बटवाले, रमिजान स.बटवाले,मुनाप स.बटवाले,मिनाज स. बटवाले अशा मुस्लिम समाजातील असंख्य कार्यकर्त्यांनी व महिला भगिनींनी भाजपा मध्ये प्रवेश केला.
यावेळी भाजपा प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण, भाजप तालुका सरचिटणीस पंढरी वायगनकर,ज्येष्ठ पदाधिकारी रज्जाक बटवाले, असदलदे माजी उपसरपंच संतोष परब,रघुनाथ लोके,नांदगाव सरपंच भाई मोरोजकर, भाजपा महिला तालुका अध्यक्ष,हर्षदा वाळके, कमलेश पाटील,माजी सरपंच संजय पाटील, यासिर मास्के,नांदगाव उप सरपंच इरफान साटविलकर,आदी सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*समर्थ विग कॅन्सेप्टस्*
*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*
*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*
*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂
◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*
*फक्त आणि फक्त एक तास*😱😃
★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*
*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*
*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*