You are currently viewing जेरॉन फर्नांडिस यांना भाजपकडून सरपंच पदाची उमेदवारी जाहीर

जेरॉन फर्नांडिस यांना भाजपकडून सरपंच पदाची उमेदवारी जाहीर

जेरॉन फर्नांडिस यांना भाजपकडून सरपंच पदाची उमेदवारी जाहीर

मालवण

मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत पैकी एक असलेल्या आचरा ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक 5 नोव्हेंबर रोजी होत आहे. भाजपाच्या वतीने सरपंच पदाचे उमेदवार म्हणून आचरा गावातील लोकप्रिय व अजातशत्रू व्यक्तिमत्व जेरॉन फर्नांडिस यांच्या नावाची घोषणा भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी मंगळवारी आचरा येथे जाहीर केली आहे.

यावेळी खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, माजी सभापती नीलिमा सावंत, माजी जिप सभापती तथा सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडिस, संतोष कोदे, संतोष गावकर, दीपक सुर्वे, डॉ. प्रमोद कोळंबकर, धंनजय टेमकर, चावल मुजावर, मंदार सरजोशी, अवधूत हळदणकर, रुपेश हडकर, किशोरी आचरेकर, किशोर आचरेकर, योगेश गावकर, पंकज आचारेकर, लवू घाडी, प्राजक्ता देसाई, प्रियता वायंगणकर, संतोष मिराशी, श्रुती सावंत, चंद्रकांत कदम, सायली सारंग, सारिका तांडेल, हर्षदा पुजारे, सचिन हडकर,केदार गावकर, यासह भाजप पदाधिकारी विजय निकम, विरेश पवार उपस्थित होते. आचरा प्रभारी म्हणून संतोष गावकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याची माहिती चिंदरकर यांनी दिली.

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे जेरॉन फर्नांडिस यांच्या उमेदवारीला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या नंतर वरिष्ठाशी बोलून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. सरपंच निवडणूक ही थेट जनतेतून असल्याने या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा