कचरा संकलन प्रश्नी देवगड मध्ये भाजपा नगरसेविका आक्रमक
देवगड
देवगड जामसंडे शहरातील कचरा प्रश्नी भाजपा नगरसेवक, पदाधिकारी यांनी थेट डजबीन मोर्चा काढत नगरपंचायतीवर धडक दिली व नगराध्यक्षांना जाब विचारला.कचऱ्याचे नियोजन जमत नसेल तर खुर्च्या खाली करा अशा घोषणा देत नगराध्यक्षांना धारेवर धरले.कचèयाचा व्यवस्थापन योग्य पध्दतीने न झाल्यास नागरी कांना घेवून रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा नगरसेवकांनी दिला.
देवगड जामसंडेमधील कचरा प्रश्नावरून सोमवारी भाजपा गटनेते शरद ठुकरूल यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कचèयाचे डजबीन घेवून न.पं.वर मोर्चा काढला. कचèयाचे नीयोजन जमत नसेल तर खुर्च्या खाली करा,सत्ताधारी हाय हाय,साठलेल्या कचèयाचे करायचे काय अशा घोषणा देत आक्रमक झालेल्या भाजपा नगरसेवक व पदाधीकारी यांनी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना कचरा व्यवस्थापनावरून धारेवर धरले.न.पं.च्या कचèयाचा दोन दोन घंटागाड्या बंद आहेत.यामुळे न.पं.हद्दीतील कचèयाची समस्या गंभीर बनली असून ठीकठीकाणी कचèयाचे साम्राज्य व घाणीचे साम्राज्य नी र्माण झाले आहे.गणेशोत्सवापुर्वी केलेले नि योजन कागदावरच असून साठलेल्या कचèयाचे करायचे काय असा सवाल नगरसेवकांनी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना केला.कचरा टेंडरमध्येही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी यावेळी केला.कचरा प्रश्नाबाबत काय करणार याचे ठोस उत्तर डील्याशीवाय येथून जाणार नाही असा आक्रमक पवि त्रा भाजपा नगरसेवक व पदाधी काèयांनी घेतला.कचèयावरून भाजपा नगरसेवक यांनी आक्रमक होवून नगराध्यक्षांवर प्रश्नांचा भडीमार केला.
यावेळी भाजपा गटनेते शरद ठुकरूल, उपनगराध्यक्षा सौ.मीताली सावंत, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, सौ.प्रीयांका साळसकर, भाजपा महीला तालुकाध्यक्षा सौ.उष:कला केळूस्कर, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, उमेश कणेरकर, वैभव करंगुटकर, संजय बांदेकर, व्ही.सी.खडपकर, नगरसेवीका सौ.तन्वी चांदोस्कर, प्रणाली माने, आद्या गुमास्ते, सौ.मनीषा जामसंडेकर, सौ.स्वरा कावले आदी भाजपा नगरसेवक उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*