You are currently viewing सावंतवाडी पालिकेच्या प्रसाधनगृहात अस्वच्छता : पालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

सावंतवाडी पालिकेच्या प्रसाधनगृहात अस्वच्छता : पालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

सावंतवाडी पालिकेच्या प्रसाधनगृहात अस्वच्छता : पालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

सावंतवाडी

येथील बॅ. नाथ पै. सभागृहाच्या बाजूला असलेल्या प्रसाधनगृहाकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचा दुर्लक्ष आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य आहे. बाजूला असलेल्या शिशुवाटीकेसह दवाखान्यात येणाऱ्या लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे तात्काळ लक्ष द्या, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा खुद्द शिंदे गटाच्या माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी प्रशासनाला दिला.

एकिकडे पालिका स्वच्छता अभियान राबवित आहे तर दुसरीकडे कार्यालयाच्या बाजूलाच अस्वच्छता आहे. या प्रकाराला नेमका जबाबदार कोण..? याचा शोध घेवून तात्काळ कार्यवाही व्हावी, केवळ दिखाव्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम राबवू नयेत, अशी त्यांनी मागणी केली आहे. याबाबत सौ. सुकी यांनी आज मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेतली.

प्रसाधन गृहाची स्वच्छता करण्याची मागणी केली असता नगरपालिका प्रशासनाचा याकडे दुर्लक्ष होत आहे. असे तेथे कार्यरत असलेल्या सहकाऱ्यांनी सांगितले. या परिसराची लवकरात लवकर स्वच्छता करून यापुढे स्वच्छता कायम ठेवावी अशी मागणी शुभांगी सुकी यांनी केली आहे. दरम्यान मुख्याधिकारी यांनी सादर घटनेची दाखल घेऊन त्या परिसराची साफसफाई करू असे आश्वासन दिले

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा