You are currently viewing जिल्हात अंधश्रध्दा निमुर्लनाचे काम करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी 15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करावेत

जिल्हात अंधश्रध्दा निमुर्लनाचे काम करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी 15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करावेत

जिल्हात अंधश्रध्दा निमुर्लनाचे काम करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी 15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी,

जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार  कार्यक्रम अंमलबजावणी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याबाबत उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सपन्न झाली. शासन निर्णयामध्ये निर्देशित केलेप्रमाणे जिल्हास्तरीय समिती गठित करणे आवश्यक असून या समितीमध्ये समन्वयक 1 व अशासकीय सदस्य 7 असणे आवश्यक असल्याचे नमूद आहे.

या समितीमध्ये जिल्हा समन्वय व अशासकीय सदस्य यांची निवड करण्यासाठी जादुटोणा विरोधी कायदा अंतर्गत प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्ह्यामधील अंधश्रध्दा निमुर्लनाचे काम करणाऱ्या इच्छुक व्यक्तीकडून दि. 15 ऑक्टोंबर 2023 अखेर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,सिंधुदुर्ग या कार्यालयाकडे अर्ज स्विकारण्यात येत असल्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग दूरध्वनी  02362 2288882 क्रमांकावर संपर्क साधावा.

*संवाद मीडिया*

सादर करीत आहोत
🇮🇳भारतातील विक्रीचे सर्व उच्चांक मोडलेली🇮🇳

*All New NEXON* _way ahead_
*तुमचे व्यक्तिमत्त्व खुलावेल असे डिझाईन*

💫 सहा एअर बॅग्स युक्त (कॉमन फिचर)
💫आकर्षक एल ई डी लँप
💫 ई – शिफ्टर मल्टि ड्राइव्ह मोड सहित
💫 व्हॉईस कमांड युक्त इलेक्ट्रिक सनरूफ
💫 अत्यंत आकर्षक अंतर्गत सजावट
💫५ स्टार सेफ्टी रेटिंग सहित
💫 डायमंड कट ॲलॉय व्हील
💫 आणि बरेच काही..!!!

*आपण आणि आपले कुटुंबीय सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच…*

आजच टेस्ट ड्राइव्ह,डेमो, एक्सचेंज,१००% ऑन रोड फायनान्स करिता भेट द्या अथवा कॉल करा

*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली

*7377-959595*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा