देवगड ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवा योग्य प्रकारे सुरू; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील
*जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांनी रुग्णालयाला भेट देवून केली पाहाणी
देवगड
देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये तीन वैद्यकीय अधिकारी असून ते योग्य प्रकारे रुग्ण सेवा देत आहेत. तसेच चार अधिपरिचारीका ही देण्यात आल्या आहेत. देवगड ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवा चालवण्यासाठी पुरेशा प्रमाणात स्टाफ आता उपलब्ध झाला असून उर्वरित पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिली आहे त्यांच्या समवेत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंगळे उपस्थित होते.
आमदार नितेश राणे यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांनी आज देवगड ग्रामीण रुग्णालयात तातडीने भेट दिली. रुग्णालयात असलेली यंत्रसामग्री औषधे रुग्णसेवा व स्टाफ याचा पूर्णतः आढावा घेतला.
*वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विटकर यांना समज*
कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्वसूचना दिल्याशिवाय देवगड ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर विटकर यांनी आपले कार्यक्षेत्र सोडू नये अशा शब्दात देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विटकर यांना समज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांनी दिली आहे. यापुढे असा प्रकार झाल्यास नोटीस बजावण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
*देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन M.B.B.S अधिकारी*
देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये आयुष्य योजनेतून डॉक्टर संजय विटकर व डॉक्टर अर्चना राजपूत या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असल्याचे श्रीपाद पाटील यांनी सांगितले. देवगड रुग्णालयामध्ये सर्वात जास्त गरज गरोदर मातांना सेवा देणे ही आहे यामुळे हे पद स्त्री रोग तज्ञ म्हणून डॉक्टर रघुनाथ जोशी यांच्याकडे आहे.तसेच डॉक्टर अर्चना राजपूत या देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये सेवा देत आहेत. याशिवाय होमिओपॅथी व आयुर्वेदिक मधील वैद्यकीय तज्ञ देवगड ग्रामीण रुग्णालयात असून कोणत्याही प्रकारे सेवा कमी होणार नाही याची आपण काळजी घेतली जात आहे.शासनाकडे या रिक्त पदाबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच उर्वरित दोन वैद्यकीय अधिकारी ही भरली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देवगडच्या रुग्णसेवेवर आमदार नितेश राणे यांनी लक्ष दिले आहे.यामुळे यापूर्वीच रिक्त असलेल्या चार अधीपरिचारिका च्या जागा यापूर्वीच भरलेल्या आहेत.तसेच उर्वरित जागांसाठी आमदार नितेश राणे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*