You are currently viewing गुलाब

गुलाब

*डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर समूहाचे सदस्य कवी बबनराव आराख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुलाब..!* 

 

कठे माणसा तुझी निशाणी…

मरण जगाची हताश कहाणी.

 

महाग इथे सरण झाले…

चंद्रायान सारे पाहून झाले..!

 

वनवा पेटला भावंनाचा…

पैशात भाव वाहून झाले..!

 

उभ्या जीवनात सत् विसरला

मग रंका रावण धावून आले

 

स्वार्थ मोठा उगी नशा…

रक्त स्वत:चे आटून झाले..!

 

अखेर येथे खेळ सगळा…

केसांनी गळे कापून झाले..!

 

गुलाब इथे स्मित झाला…

काटे सलाम वाकून झाले..!

……………………………….

बबनराव वि.आराख

गांगलगाव

7875701806

प्रतिक्रिया व्यक्त करा