प्रशिक्षणात भाग घेण्यासाठी गुगल फॉर्म भरणे आवश्यक
नव्याने मधमाशा पालन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे व आधीपासून या व्यवसायात असलेले बंधू-भगिनीसाठी कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड, येथे मधमाशा पालन कार्यशाळा आयोजीत केली आहे.
ही कार्यशाळा प्रत्यक्ष मधुबनात होणार असून बद्दल सर्व काळजी घेतली जाईल
गुरुवार दिनांक 10 डिसेंबर 2020
वेळ : सकाळी 10.00 ते सांयकाळी 5.00 पर्यंत
स्थळ : कृषी विज्ञान केंद्र , कोसबाड हिल, तालुका: डहाणु, जिल्हा : पालघर 401703
(डहाणू रेल्वे स्टेशन (पश्चिम) पासून 9 km अंतर असून रिक्षा 15 रुपये घेते)
या प्रशिक्षणात आपल्याला शिकायला मिळेल
🐝 मधमाशीपालन शेतीला पूरक व जोडव्यवसाय
🐝 शुद्ध नैसर्गिक मधाचे उत्पादन
🐝 मधमाशांद्वारे परागीभवन घडवून अन्नधान्याच्या व फळबागामध्ये उत्पादनात लक्षणीय वाढ कशी करावी.
🐝 सातेरी सहित मेलिफेरा व ट्रायगोना जातीच्या पाळीव मधमाशांची प्रात्यक्षिकासह योग्य प्रकारे हाताळणी
🐝 निसर्गात आढळणार्या मधमाश्या पेटित भरण्याची कला.
🐝 जंगली मधमाशी पासून मधाचे उत्पादन कसे घ्यावे
🐝 मधमाशांचे शत्रु, रोग व त्यापासून संरक्षण
🐝 फार्म व्हिझिट व प्रात्यक्षिक
🐝 प्रत्येकाला मधमाशी हाताळण्याची संधी
प्रशिक्षण शुल्क फक्त रू. 600 /- असून
त्यात चहा नाष्टा, जेवण तसेच प्रशिक्षण साहित्य व प्रमाणपत्र देण्यात येईल
नाव नोंदणी करिता खाली दिलेला गुगल फॉर्म भरावा तेव्हाच प्रवेश मिळेल
https://forms.gle/ugwDtymvFAn6RP8cA
अधिक माहिती साठी
प्रा.उत्तम सहाणे 7028900289
(पिक संरक्षण तज्ञ)
प्रा.विलास जाधव 8552882712
(प्रमुख शास्त्रज्ञ व कार्यक्रम समन्वयक)
(कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, डहाणू, जिल्हा पालघर)