आ. नितेश राणे यांच्या चर्चेनंतर देवगड ग्रामीण रुग्णालयातील अधिपरिचारिकांचे आंदोलन मागे
एका अधिपरिचारिकेची तातडीने प्रतिनियुक्ती, आदेश निघाला
देवगड
देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये अधिपरिचारिका पदे रिक्त असल्याने तीन ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलनाची नोटीस त्यांनी दिली होती मात्र आमदार नितेश राणे यांनी तातडीने सिव्हिल सर्जन यांच्याशी चर्चा करून रिक्त असलेल्या जागी नेमणुका देण्याचे आश्वासन दिले आहे तातडीने एका अधीपरिचारिकेची नेमणूकही देवगड ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली आहे तसेच स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रघुनाथ जोशी पूर्वीप्रमाणेच सेवा देणार आहेत
उर्वरित स्टाफ तातडीने भरत असल्याने आता अधिपरिचारिका चे आंदोलन मागे घेण्यात आले आहे
आमदार नितेश राणे जिल्हा शल्यचिकित्सक व अन्य यंत्रणांशी चर्चा करून याबाबत तोडगा काढला आहे व देवगड ग्रामीण रुग्णालयाला आवश्यक असलेला स्टाफ देण्याच्या सूचना करण्यात आले आहेत लवकरच देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या अन्य समस्या सोडवण्यासाठी आपण लक्ष घालत आहोत असेही त्यांनी सांगितले
आरोग्याला प्रथम प्राधान्य असून कोणत्याही परिस्थितीमध्ये देवगड मधील जनतेला आरोग्य सुविधा कमी पडू देणार नाही यासाठी ज्यांच्याशी आवश्यक चर्चा आहे त्यांच्याशी केली जाईल असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले आहे
*संवाद मीडिया*
*सावंतवाडी शहरातील उस्फुर्त प्रतिसादानंतर*
*_🤗आम्ही लवकरच बांद्यात येतोच…!!🥳_*
*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*
*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
*आता बांद्यात येतय…!!🛣️*
*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*
*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*
*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*
*आमचा पत्ता:-*👇
*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*
*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*
*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*