You are currently viewing सावंतवाडी पाालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना विम्याचा लाभ देणार – मुख्याधिकारी सागर साळुंखे

सावंतवाडी पाालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना विम्याचा लाभ देणार – मुख्याधिकारी सागर साळुंखे

सावंतवाडी पाालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना विम्याचा लाभ देणार –

मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची माहिती

सावंतवाडी रुग्णालयात कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी

सावंतवाडी

सावंतवाडी नगर पालिकेच्या स्वच्छता विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आरोग्य सुविधा देण्याबरोबर त्यांचा विमा काढण्यात येणार आहे. तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी आज येथे दिली.

सावंतवाडी पालिका आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून स्वच्छता विभागात काम करणार्‍या सुरक्षा रक्षकांची आज येथील कुटीर रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपस्थित चाळीसहून अधिक कर्मचार्‍यांची यावेळी इसीजी, एचआयव्ही, सीबीसी तपासणी करण्यात आली.

यावेळी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे, डॉ. सागर जाधव, चिन्मय पिशवीकर, डॉ. अंबापुरकर आदी उपस्थित होते. यावेळी पालिकेेच्या स्वच्छता पर्यवेक्षक रसिका नाडकर्णी, स्वच्छता निरिक्षक पांडुरंग नाटेकर, अक्षय पंडित, निवेद कांबळे, शिवराम तवटे, सफाई कर्मचारी समिर कदम, विनोद काष्टे, मिलिंद तांबे, गौरेश वासकर, राजन जाधव, विजय कोटेकर, सतिश सांगलेकर, जयवंत जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा