संगीत विशारद साहील राजेश भोगले याला अजित नाडकर्णी यांनी भावी वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा
असामान्य शास्त्रीय संगीत विशारद आणि बाळीशेट भोगले यांचा पुतण्या साहील राजेश भोगले याला सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निरागस शास्रीय संगीत म्हणणारा छोटा कलावंत फोंडाघाट मधील पंडीत ईर्शाद बाक्रे यांचा परम शिक्षक. वडील राजेश आणि आई रसीका यांच्या पाठींब्याने आपले करीयर घडलं अस साहिलने सांगीतल.एम ए संगीतात तो डिगरी घेतोय हे पण भुषणावह.पद्मश्री सुरेशजी तळवळकर अकॅडमिमध्ये तो रियाज करत असून गुरुकुल आवत्रण पुणे येथे संगीताची आराधना हेच त्याचे ध्येय आहे.
वयाच्या बाराव्या वर्षापासून संगीतात त्याला रस निर्माण होऊन त्याने रियाज सुरू केला आहे.
भविष्यात फोंडाघाट गावाचे नाव लौकीक वाढउन मुलांना माझ्या संगीताचा लाभ मिळवुन देण.माझ्यासारखच शिक्षण घेवुन इतर मुलांनीही नाव लौकीक वाढवावा अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.
संवाद मिडिया*
*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.
Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*
*COLLEGE CODE-6191*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.
• Duration : 4.5 Years
*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*
*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*