शिरोळात लघुपट शोच्या माध्यमातून मानवी मुल्यांची पेरणी करणारा संवाद संपन्न
इचलकरंजी : प्रतिनिधी
शिरोळ येथील बाजारपेठ गणेशोत्सव मंडळात लघुपट शोच्या माध्यमातून मानवी मुल्यांची पेरणी करणारा संवाद साधत जनजागरण करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरती केल्यानंतर मान्यवरांना मंडळाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या हस्ते पुष्प देवून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी निळू फुले फिल्म सर्कलचे संवादक संजय रेंदाळकर यांनी विविध लघुपट दाखवून उपस्थितांशी चर्चा केली. यामध्ये वुमन अँथम, लड्डू, मॅन, शिवरायांचे आज्ञापत्र आदी फिल्म्सचा समावेश होता. या चर्चेत सहभागी झालेल्या प्रेक्षकांना महामानवांचे विचारधन मालिकेतील पुस्तके भेट देण्यात आली. यामध्ये तांत्रिक सहकार्य संविधान संवादक अमोल पाटील यांनी केले. तसेच या संयोजनात अनुभव शिक्षा केंद्र कोल्हापूर जिल्हा प्रशिक्षक अशोक वरुटे यांनी पुढाकार घेतला. यावेळी माजी सैनिक शिरोळ संघटनेचे अध्यक्ष संजय इंगळे, उपाध्यक्ष मोहन कोगे, सचिव शंकर मेथे, राजलक्ष्मी जगदाळे, शरद वास्कर, प्रसाद कदम आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिनंदन मेळवंकी यांनी आभार मानले. चिंतामणी गोंदकर यांनी सूत्रसंचालन केले.
*संवाद मीडिया*
*प्रवेश देणे चालू आहे !!*
१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!
*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*
*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*
*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर
● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*
*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*