You are currently viewing आले आले गणराज

आले आले गणराज

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी माधव उर्फ वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आले आले गणराज*

*******************

आलेआले गणराज नाचत गाता गाता ।

देव तोच , सुखकर्ता अन दुःखहर्ता ।। धृ ।।

 

हे ज्ञानाच्या देवा वंदन तुजला वंदन तुजला ।

ओम नमोजी आद्या ,वेद प्रतिपाद्या ।

जयजय स्वसंवेदना , आत्मरुप दाता ।। १ ।।

 

विश्वारंभा , सर्वव्यापका हे ओंकारा ।

आदिबिजा , शब्दब्रह्मा , प्रणवकारा ।

धुंडिराजा , वक्रतुंडा , हे एकदंता ।। २ ।।

 

विश्वचालका , सिद्धीरूपा , गणनायका ।

विश्वतत्वा , वरददायका , गजवदना ।

सर्वेश्वर तूं सुखदाता , मंगलदाता ।। ३ ।।

 

कृपावंत तूं , कृपाळु पार्वतीनंदन ।

अधिपती तूं , सकल चौसष्ट कलांचा ।

वंदितो , वंदितो तुज रे आदिअनंता ।। २ ।।

****************************

**रचना क्र.१२२**

*#©️ वि.ग.सातपुते.( भावकवी )*

*📞 ( 97665र4908 )*

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा