कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या पलूस, बोरगाव दोन नवीन शाखेस परवानगी
चेअरमन स्वप्निल आवाडे यांची माहिती
इचलकरंजी : प्रतिनिधी
सहकारी बँकींग क्षेत्रात अविरतपणे कार्यरत व 44 शाखांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये यशस्वीपणे कार्यरत असलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेस बोरगाव (ता. निपाणी)व पलूस (जि. सांगली) या ठिकाणी नवीन शाखा सुरु करण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली असल्याची माहिती बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी दिली.
ते म्हणाले, बँकेचा पारदर्शी कारभार व अत्याधुनिक बँकींग सेवा देण्यामध्ये नेहमी अग्रेसर असल्यामुळेच बँकेला नवीन दोन शाखा सुरु करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. सभासद, ग्राहक व हितचिंतक यांची बँकेस नेहमीच लाभलेली अतूट साथ यामुळेच बँक दिवसेंदिवस प्रगती करत आहे. पुढील काळातही बँकेची वाटचाल यशस्वी ठेवण्यासह चौफेर प्रगतीसाठी बँक व्यवस्थापन नेहमीच कटिबध्द राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन सीए संजयकुमार अनिगोळ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सीए चंद्रकांत चौगुले, सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगांवे, जनरल मॅनेजर किरण पाटील व दिपक पाटील, अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.
संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*