You are currently viewing एटीएम मधील पैसे अडकवून कोलगावातील एकाची फसवणूक…

एटीएम मधील पैसे अडकवून कोलगावातील एकाची फसवणूक…

एटीएम मधील पैसे अडकवून कोलगावातील एकाची फसवणूक…

कसाल येथील घटना; दोघा अज्ञाता विरोधात सिंधुदुर्गनगरीत गुन्हा दाखल…

ओरोस

एटीएम मध्ये येणारे पैसे बोटाच्या साह्याने अडकवून कोलगाव-सावंतवाडी येथील एकाची तब्बल ४९ हजार पाचशे रुपयांची फसवणूक झाली आहे. नितीन सिताराम सावंत (वय ५६) असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात दोघा अन्यथा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० सप्टेंबरला सकाळी दहा ते साडे अकरा या मुदतीत कसाल येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या एटीएम मध्ये घडली.

संवाद मीडिया*

🙏🙏🌺🌺🙏🌺🌺🙏🙏

*श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!*

*चला वाजत गाजत आपल्या बाप्पाचे करुया स्वागत…*🥁🥁🪇🪇

*🎼🎼म्युझिक कॉर्नर* 🎼🎼
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*▪️होम थेटर व करा ओके स्पीकर १९९९/- रुपयांपासून सुरुवात*

*▪️४५००/- पासून फायनान्स उपलब्ध*

*▪️ब्रँडेड कंपनी ची…..*
*🖥️32 LED TV सोबत वॉशिंग मशिन किवा फ्रीज फ्री सोबत पैठणी सुद्धा मोफत मिळवा*

*▪️फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा*

*▪️स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू*
*👉आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*

*▪️जुना मोबाईल देऊन 📱 नवीन मोबाईलची सोय*
*👉CASHBACK UP TO 8000/*

*डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*
*पैसा वसुल ऑफर*

*🖥️ब्रँडेड कंपनी चे सर्वात स्वस्त LED TV 9990/*
*पासून खरेदी करा ३ ते ४ वर्षाच्या वॉरंटी सह*

*👉सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री* *डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल.*

*0% Interest BAJAJ FINSERV*

*👉नियम व अटी लागू*

*👉पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*मोबा. ९५७९२७३०९१, ८७९९९७८६५१*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109852/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा